लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यातील १०  जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही! - Marathi News | There is no corona in 10 districts of the state! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील १०  जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही!

राज्यातील १० जिल्हे असेही आहेत, ज्या ठिकाणी आतापर्यंत एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नाही. ...

CoronaVirus in Akola : दिलासादायक...१२२ पैकी ६२ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Akola: Comfortable ... 62 out of 122 suspects reported negative | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिलासादायक...१२२ पैकी ६२ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह

सोमवारी एकही संदिग्ध रुग्णाची नोंद झाली नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सोमवारी दिली. ...

अकोल्यात लवकरच खते पोहोेचणार! - Marathi News | Fertilizer arrives in Akola soon! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात लवकरच खते पोहोेचणार!

अकोला येथेही येत्या आठवड्यात खते पोहोेचणार आहेत. ...

मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; एक जखमी - Marathi News | Farmer dies in bee attack | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; एक जखमी

मोर्णा नदीकाठच्या शेतात शेतकरी तवक्कल खान बिस्मिल्लाह खान रविवारी काम करीत होते ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण - Marathi News | Sexual exploitation of a minor girl by assurance of marrying | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

मूर्तिजापूर शहर पोलिसांनी एका २३ वर्षीय आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला रविवारी अटक केली. ...

नायगावातील दारू अड्ड्यांवर विशेष पथकाची छापेमारी - Marathi News |  Special squad raids at liquor bases in Naigaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नायगावातील दारू अड्ड्यांवर विशेष पथकाची छापेमारी

एका महिलेसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून अडीच लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ...

 राज्यात यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा! - Marathi News | Soybean seeds shortage this year in the state! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : राज्यात यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा!

हाराष्ट्र राज्य बियाणे महामंंडळाने ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले आहे. ...

अकोला : दोघांचा संशयास्पद मृत्यू; विषारी दारुमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज  - Marathi News | Akola: Suspicious death of two; Preliminary estimates of death from poisonous alcohol | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : दोघांचा संशयास्पद मृत्यू; विषारी दारुमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज 

शेख सउद शेख रमजान आणि फारुख केरु जमुरेवाले असे दोन्ही मृतकांची नावे असून त्यांनी विषारी दारु पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आकोट फैल पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...

कोरोनाचाधोका वाढला; जिल्ह्याच्या सीमांवर करडी नजर ! - Marathi News | A closer look at the boundaries of the district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाचाधोका वाढला; जिल्ह्याच्या सीमांवर करडी नजर !

जिल्हा प्रशासनामार्फत आता विशेष खबरदारी घेण्यात आली असून, जिल्ह्याच्या सर्व सीमांवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे ...