लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘कोरोना’च्या संकटातही शेतकऱ्यांनी विकला आठ कोटींचा भाजीपाला! - Marathi News | Farmers sell vegetables worth Rs 8 crore even in Corona crisis! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’च्या संकटातही शेतकऱ्यांनी विकला आठ कोटींचा भाजीपाला!

६९ शेतकरी गटांच्या माध्यमातून ५१४ मेट्रिक टन भाजीपाल्याची विक्री करीत शेतकºयांनी ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली.  ...

हातमोजे फाटले, सॅनिटायझर नाहीच; कोरोना योद्धाच उपेक्षित! - Marathi News | Torn gloves, no sanitizer; Corona warrior neglected! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हातमोजे फाटले, सॅनिटायझर नाहीच; कोरोना योद्धाच उपेक्षित!

हातमोजे फाटले असून, वेळेवर सॅनिटायझर उपलब्ध होत नसल्याने जीविताला धोका निर्माण झाल्याची खंत सफाई कर्मचारी व्यक्त करीत आहेत. ...

अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करा - सुधीर ढोणे - Marathi News | File a case against Arnab Goswami - Sudhir Dhone | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करा - सुधीर ढोणे

अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करा - सुधीर ढोणे ...

आकस्मिक मृत्यू झालेल्या तिघांचे स्वॅब नमुने घेतले! - Marathi News | Swab samples taken of three who died accidentally! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकस्मिक मृत्यू झालेल्या तिघांचे स्वॅब नमुने घेतले!

२१ जणांना सर्वोपचार रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इशरत खान यांनी सांगितले. ...

२५ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता! - Marathi News | Administrative approval for water scarcity relief works in 25 villages! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२५ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता!

. ५३ लाख ११ हजार ५६४ रुपयांच्या कामांमध्ये २० कूपनलिका व ८ विंधन विहिरींच्या कामांचा समावेश आहे. ...

Lockdown Efect : खाद्यपदार्थ विक्री ठप्प; एक कोटीचा फटका! - Marathi News |  Lockdown Effect: Food sales halt; One crore blow! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lockdown Efect : खाद्यपदार्थ विक्री ठप्प; एक कोटीचा फटका!

जिल्ह्यातील तब्बल साडेतीन ते चार हजार किरकोळ खाद्यपदार्थ व्यावसायिकांची दिवसाची सरासरी ८० लाख ते एक कोटी रुपयांची दैनंदिन उलाढाल ठप्प झाली आहे. ...

शिवसेनेत फेरबदलाचे वारे; मुहूर्ताची प्रतीक्षा! - Marathi News | Winds of change in Shiv Sena; Waiting for the moment! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेत फेरबदलाचे वारे; मुहूर्ताची प्रतीक्षा!

जिल्हा व शहर कार्यकारिणीत फेरबदलाचे वारे वाहू लागले आहे. ...

चारचाकी वाहन उलटले; महिला डॉक्टरसह दोन जखमी - Marathi News | The four-wheeler overturned; Two injured, including a female doctor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चारचाकी वाहन उलटले; महिला डॉक्टरसह दोन जखमी

डॉ. ऐश्वर्या गुजराती यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली असून, भाऊ गौरव यालासुद्धा छातीला मार लागला आहे. ...

CoronaVirus : ‘त्यांनी’ सांभाळली कोरोना रुग्णांच्या कक्षाच्या स्वच्छतेची जबाबदारी - Marathi News | CoronaVirus: They doing duty of cleaning the corona patient’s room | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : ‘त्यांनी’ सांभाळली कोरोना रुग्णांच्या कक्षाच्या स्वच्छतेची जबाबदारी

डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय यांच्या खांद्याला खांदा लावून हे ९ सफाई कामगार सीमेवरच्या सैनिकाप्रमाणे अविरत सेवा देत आहेत. ...