लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोला : मजुरांना मिळेना मजुरी; झाडांना नाही पाणी! अधिकाऱ्यांच्या बहिष्काराचा फटका  - Marathi News | Akola Laborers not getting wages No water for trees Hit by boycott of officials | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : मजुरांना मिळेना मजुरी; झाडांना नाही पाणी! अधिकाऱ्यांच्या बहिष्काराचा फटका 

जिल्ह्यात ‘नरेगा’ची कामे ठप्प ...

कृषी केंद्र संचालकास २९ लाखांच्या दंडासह दोन महिन्यांचा कारावास - Marathi News | Two months imprisonment with a fine of 29 lakhs to the director of the agricultural center | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी केंद्र संचालकास २९ लाखांच्या दंडासह दोन महिन्यांचा कारावास

मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुनावणी करीत, संबंधित कृषी केंद्र संचालकास २९ लाखांच्या दंडासह दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ...

अकोला शहरात वीजचोरीची ६१२ प्रकरणे उघडकीस, ५ कोटी १७ लाख रुपयांची वीजचोरी - Marathi News | 612 cases of electricity theft revealed in Akola city, electricity theft worth Rs 5 crore 17 lakh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात वीजचोरीची ६१२ प्रकरणे उघडकीस, ५ कोटी १७ लाख रुपयांची वीजचोरी

तडजोड शुल्कासह ३ कोटी ३१ लाखांची वसुली ...

तूर डाळीच्या साठेबाजांवर ‘वाॅच’! - Marathi News | administration watch on the stockist of tur dal in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तूर डाळीच्या साठेबाजांवर ‘वाॅच’!

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश: तपासणी पथक गठित; २८ एप्रिलपर्यंत तपासणी ...

रामेश्वर पवळ शिवसेना शिंदे गटाच्या समन्वयकपदी  - Marathi News | rameshwar paval shiv sena shinde group co ordinator in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रामेश्वर पवळ शिवसेना शिंदे गटाच्या समन्वयकपदी 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान मिळविलेले रामेश्वर पवळ यांनी आता शिवसेना शिंदे गटाचा हाथ धरला आहे. ...

शेतकऱ्याच्या मुलाची झेप : राजू केंद्रे लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्सचा फेलाे - Marathi News | Leap of the Farmer's Son: Raju Kendra Fellows of the Royal Society of Arts, London | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्याच्या मुलाची झेप : राजू केंद्रे लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्सचा फेलाे

राजूच्या माध्यमातून कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे. ...

अकोल्यात दोन दिवस विदर्भ लेखिका साहित्य संमेलन; अध्यक्षपदी डॉ. शोभा रोकडे - Marathi News | Two days Vidarbha Writers Sahitya Sammelan in Akola; President Dr. Shobha Rokde | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात दोन दिवस विदर्भ लेखिका साहित्य संमेलन; अध्यक्षपदी डॉ. शोभा रोकडे

साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विजयाताई ब्राह्मणकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, प्रा. किशोर बुटोले यांची प्रमुख उपस्थिती राहील. ...

रिपाइं महानगराध्यक्षाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल; मेडिकल व्यावसायिकाला खंडणीची मागणी - Marathi News | A case of extortion has been filed against the mayor of RPI; Extortion demand of medical professional | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिपाइं महानगराध्यक्षाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल; मेडिकल व्यावसायिकाला खंडणीची मागणी

परंतु खंडणीसाठी कांबळे यांचा होका कायम राहिल्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून मॉन्टी अग्रवाल यांनी गुरुवारी रात्री गजानन कांबळे यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलिसात धाव घेतली. ...

माझ्या जीवाला धोका आहे; माझा घातपात होऊ शकतो! आमदार नितीन देशमुख यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | My life is in danger; I may be killed! MLA Nitin Deshmukh's serious allegations against the state government | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माझ्या जीवाला धोका आहे; माझा घातपात होऊ शकतो! आमदार नितीन देशमुख यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

गुरुवारी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य शासनाच्या धोरणात्मक भूमिकेवर सडकून टीका केली.  ...