लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोनासोबतच ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याने दिला टायफाइड अन् काविळविरुद्ध लढा! - Marathi News | Fight against typhoid and jaundice given by 'that' police officer along with Corona! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनासोबतच ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याने दिला टायफाइड अन् काविळविरुद्ध लढा!

एका कोविड योद्ध्याशी सोमवारी ‘लोकमत’ने संवाद साधला. ...

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; १३ नवे पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा २६ - Marathi News | CoronaVirus in Akola: Another victim; 13 new positives; The death toll is 26 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; १३ नवे पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा २६

१३ जणांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिव्हि आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४२८ वर गेली आहे. ...

जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग; दोन कोटींचा कापूस जळून खाक - Marathi News | Ginning-pressing factory fire; Burn two crores of cotton | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग; दोन कोटींचा कापूस जळून खाक

अंदाजे दोन कोटी रुपयांचा काूपूस, सरकी व कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्याची घटना मंगळवार, २६ मे रोजी पहाटे घडली. ...

कोरोनाच्या संकटातही दुकानदारी; मनपाने ठोठावला ५० हजारांचा दंड - Marathi News |  Shoplifting in the corona crisis; Municipal corporation slapped a fine of Rs 50,000 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाच्या संकटातही दुकानदारी; मनपाने ठोठावला ५० हजारांचा दंड

गणेश स्वीट मार्ट सुरू असल्याचे दिसताच सोमवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधित व्यावसायिकाला ५० हजारांचा दंड ठोठावला. ...

महा ई-सेवा केंद्र, 'आपले सरकार'ची वेबसाइट हॅक करून ६३ प्रतिज्ञालेख काढले! - Marathi News |  63 affidavits stolen by hacking 'Aaple Sarkar' website! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महा ई-सेवा केंद्र, 'आपले सरकार'ची वेबसाइट हॅक करून ६३ प्रतिज्ञालेख काढले!

पासवर्ड हॅक करून दोन्ही केंद्रांमधून परस्पर ६३ आॅफलाइन प्रतिज्ञालेख काढल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...

क्षुल्लक कारणावरून हाणामारीत एकाचा मृत्यू - Marathi News | One died in a fight over a minor matter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्षुल्लक कारणावरून हाणामारीत एकाचा मृत्यू

नागोराव राजाराम मुंडे असे मृतकाचे नाव आहे. ...

वाळू घाटांच्या लिलावासाठी ‘अ‍ॅप’द्वारे होणार जनसुनावणी! - Marathi News | Public hearing to be held through 'App' for sand ghat auction! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाळू घाटांच्या लिलावासाठी ‘अ‍ॅप’द्वारे होणार जनसुनावणी!

प्रत्येक जिल्ह्यात ‘अ‍ॅप’द्वारे जनसुनावणी घेण्यात येणार असून, ई-मेलद्वारे नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. ...

निसर्गाचाही विदर्भ, मराठवाड्यात 'लॉकडाऊन'; विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट - Marathi News | Nature's 'lockdown' in Vidarbha, Marathwada; Heat wave in the state including Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निसर्गाचाही विदर्भ, मराठवाड्यात 'लॉकडाऊन'; विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट

राज्यातील बर्‍याच ठिकाणच्या कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ ...

संपूर्ण अकोला जिल्हा कोरोनाच्या कक्षेत; दिवसभरात एकाचा मृत्यू; १८ नवे पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण ४१५ - Marathi News |  The whole district in the orbit of the corona; One death during the day; 18 new positive, total patient 415 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संपूर्ण अकोला जिल्हा कोरोनाच्या कक्षेत; दिवसभरात एकाचा मृत्यू; १८ नवे पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण ४१५

सोमवार, २५ मे रोजी दिवसभरात एका महिलेचा मृत्यू, तर १८ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ...