लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
CovidWarrior : मम्मी, हवं तर मी येते सोबतीला, आपण दोघी कोरोनाला फिनिश करू! - Marathi News | CovidWarrior: Mom, if you want i will come to you, we'll finish the corona! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CovidWarrior : मम्मी, हवं तर मी येते सोबतीला, आपण दोघी कोरोनाला फिनिश करू!

हे बोबडे पण तेवढेच खंबीर बोल आहेत आपल्या कोविड योद्धा आईला भेटण्यासाठी गत दीड महिन्यांपासून कासावीस झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीचे. ...

खरप येथील दुहेरी हत्याकांड; सात आरोपी जेरबंद - Marathi News | The double murder at Kharap; Seven accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खरप येथील दुहेरी हत्याकांड; सात आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या हत्याकांडातील सात आरोपींना मंगळवारी अटक केली. ...

CoronaVirus in Akola : मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्याला कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus in Akola: Corporation's health officer infected with corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

महापालिकेच्या एका वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ...

CoronaVirus : उद्यापासून अकोला महापालिका हद्दीत कुटुंबातील प्रत्येकाची तपासणी - Marathi News | CoronaVirus: Investigation of every family in Akola municipal limits from tomorrow | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : उद्यापासून अकोला महापालिका हद्दीत कुटुंबातील प्रत्येकाची तपासणी

मोहिम गुरुवार २८ मे ते बुधवार ३ जून या कालावधीत अकोला महानगरपालिका हद्दीत राबविली जाईल. ...

अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच : दिवसभरात ३ मृत्यू; २० पॉझिटिव्ह, मृतकांचा आकडा २८ - Marathi News |  Corona devastation continues in Akola: 3 deaths in a day; 20 positive, death toll 28 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच : दिवसभरात ३ मृत्यू; २० पॉझिटिव्ह, मृतकांचा आकडा २८

बाळापूरातील एक व अकोला शहरातील दोन अशा एकून तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळींची संख्या २८ वर गेली आहे. ...

कंचनपूर गावात एक महिन्यापासून पाणीटंचाई : ग्रामस्थांना 'झिऱ्या' चा आधार! - Marathi News | Water shortage in Kanchanpur village for a month | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कंचनपूर गावात एक महिन्यापासून पाणीटंचाई : ग्रामस्थांना 'झिऱ्या' चा आधार!

झिरे करून त्या झिऱ्याच्या पाण्यावर गावकरी तहान भागवत असल्याचे भीषण दृश्य कंचनपूर गावात पाहण्यास मिळत आहे. ...

अकोला जिल्ह्यात बीटी कापूस बियाण्यांची विक्री सुरू  - Marathi News | Sales of Bt cotton seeds start in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात बीटी कापूस बियाण्यांची विक्री सुरू 

अकोला जिल्ह्यासाठी ८ लाख पाकिटे बियाण्यांची नोंदणी करण्यात आली होती त्यापैकी ५ लाख ३३ हजार ५७६ पाकिटे प्राप्त झाली आहेत. ...

कृषिमंत्री बुधवारी अकोल्यात; खरीप पूर्वतयारीची विभागीय बैठक घेणार - Marathi News | Agriculture Minister in Akola on Wednesday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषिमंत्री बुधवारी अकोल्यात; खरीप पूर्वतयारीची विभागीय बैठक घेणार

कृषिमंत्री दादाजी भुसे बुधवार, २७ मे रोजी अकोला दौऱ्यावर येत आहेत. ...

'डम्पिंग ग्राउंड'वर पीपीई किट; आयुक्तांनी बजावली 'शो कॉज' - Marathi News | PPE kit on ‘dumping ground’; Commissioner warns of 'show cause' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'डम्पिंग ग्राउंड'वर पीपीई किट; आयुक्तांनी बजावली 'शो कॉज'

आरोग्य अधिकारी डॉ.फारुख शेख, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर ,मोटर वाहन विभाग प्रमुख श्याम बगेरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ...