शनिवारी पहाटे एका ७१ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांचा आकडाही ३० वर गेला आहे. ...
पहिली ते आठवीच्या १ लाख ४३ हजार ७८५ विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
एका ५५ वर्षीय इसमाला कोरोनाच्या भीतीने कुणीही खांदा द्यायला तयार नसल्याने अखेर नातेवाइकाने हातगाडीवर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेऊन अंत्यसंस्कार केले. ...
नागपूर येथील समीक्षा समिती अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती आहे. ...
रुग्णांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांची काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. ...
बेपत्ता दोन मुले आढळली विहीरीत;एकाचा मृत्यु, दुसरा रात्रभर विहीरीत होता बसुन! ...
दिवसभरात ४२ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या ५५८ झाली आहे ...
कवठळ (ता.मंगरूळपीर) येथील एका ६३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा शुक्रवार २९ मे रोजी सकाळी २ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. ...
'जनता कर्फ्यू ' चा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी राज्य शासनाच्या मुख्यसचिवांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला. ...