लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus : अकोल्यात आणखी २५ रुग्ण वाढले - Marathi News | CoronaVirus: 25 more patients in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : अकोल्यात आणखी २५ रुग्ण वाढले

शनिवार, २० जून रोजी यामध्ये आणखी २५ रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधित रुग्णांचा आकडा ११६१ झाला आहे. ...

अकोल्यात रविवारी दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण - Marathi News | A partial solar eclipse will be seen in Akola on Sunday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात रविवारी दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण

सकाळी १०.१२ वाजतापासून हा खगोलीय चमत्कार पाहावयास मिळणार आहे. ...

अंकुरित पिकांवर ‘वाणी’चा हल्ला! - Marathi News | Attack of miliped on sprouted crops! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंकुरित पिकांवर ‘वाणी’चा हल्ला!

अंकुरित पिकांवर वाणी किडीने हल्ला केल्याने कपाशीसह तुरीचेही पीक धोक्यात आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...

हाणामारीतील जखमी व्यक्तिचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Death during treatment of a person injured in a fight | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हाणामारीतील जखमी व्यक्तिचा उपचारादरम्यान मृत्यू

गवळीपुरा येथे दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीतील गंभीर जखमी असलेल्या जावेद बुद्धू गौरवे यांचा शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

कोरोनाचा कहर तरी गतवर्षीच्या तुलनेत मृत्यूदर कमीच - Marathi News | However, the death toll from the Corona disaster is lower than last year | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाचा कहर तरी गतवर्षीच्या तुलनेत मृत्यूदर कमीच

यंदा कोविडची साथ असूनही गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा मृत्यूदर कमीच आहे. ...

जिल्हा परिषद : ‘कॅफो’,सदस्यांमध्ये खडाजंगी; अधिकाऱ्यांनी सोडले सभागृह! - Marathi News | Zilla Parishad: Verbal clash among ‘Cafo’ and members; Officials leave the hall! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद : ‘कॅफो’,सदस्यांमध्ये खडाजंगी; अधिकाऱ्यांनी सोडले सभागृह!

आरोप-प्रत्यारोपात शुक्रवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. ...

स्वाभिमानीची ‘विदर्भ’ त्यागावर परिषदेची वारी! - Marathi News | Council's turn on Swabhimani's 'Vidarbha' sacrifice! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वाभिमानीची ‘विदर्भ’ त्यागावर परिषदेची वारी!

स्वाभिमानीला मिळालेली विधान परिषदेची एक जागा विदर्भातील उमेदवारांनी केलेल्या त्यागाच्या भरवशावर असल्याची चर्चा आता स्वाभिमानीत रंगत आहे. ...

CoronaVirus : दिवसभरात एकाचा मृत्यू ; ३० पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ११३६ वर - Marathi News | CoronaVirus: one death in a day; 30 positive, total number of patients at 1136 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : दिवसभरात एकाचा मृत्यू ; ३० पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ११३६ वर

शुक्रवार, १९ जून रोजी आणखी ३० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ...

दंतचिकित्सा विभागातील १३० अस्थायी पदांना मुदतवाढ - Marathi News | Extension of 130 temporary posts in the Department of Dentistry | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दंतचिकित्सा विभागातील १३० अस्थायी पदांना मुदतवाढ

३० अस्थायी पदांना आणखी तीन महिन्यांची अर्थात ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...