लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोना योद्धा उपेक्षित; सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीला ‘खो’ - Marathi News | Corona Warrior Neglected; No health check-up of cleaning worker | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना योद्धा उपेक्षित; सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीला ‘खो’

सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक तसेच ट्रॅक्टर चालकांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला. ...

कैदी रुग्णांसाठी जिल्हा कारागृहात ‘कोविड केअर सेंटर’! - Marathi News | 'Covid Care Center' in District Jail for inmate patients! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कैदी रुग्णांसाठी जिल्हा कारागृहात ‘कोविड केअर सेंटर’!

२६ जूनपासून जिल्हा कारागृहातील एका इमारतीमध्ये ‘कोविड केअर सेंटर’ कार्यान्वित करण्यात आले आहे. ...

नोटीस तयार; मोबाइल कंपन्यांना द्यावे लागतील ३४ कोटी रुपये - Marathi News | Notice prepared; Mobile companies will have to pay Rs 34 crore | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नोटीस तयार; मोबाइल कंपन्यांना द्यावे लागतील ३४ कोटी रुपये

मोबाइल कंपन्यांकडून सुमारे ३४ कोटी रुपये शुल्क वसूल करण्यासाठी प्रशासनाने नोटीस तयार केली आहे. ...

CoronaVirus in Akola : आठवडाभरात २९० रुग्ण कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus in Akola: 290 corona-free patients in a week | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आठवडाभरात २९० रुग्ण कोरोनामुक्त

आठवडाभरात २९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्क्यांवर पोहोचले आहे. ...

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्वीकारला - Marathi News | Superintendent of Police G. Sridhar took charge of his office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्वीकारला

नवे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. ...

कोरोना संकटात अडकली वसतिगृहांतील प्रवेश प्रक्रिया! - Marathi News | Admission process of hostels stopped in Corona crisis! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना संकटात अडकली वसतिगृहांतील प्रवेश प्रक्रिया!

शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात ५७ नवे पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १४२१ वर - Marathi News | CoronaVirus in Akola: 57 new positives in a day; Total number of patients at 1421 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात ५७ नवे पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १४२१ वर

शनिवार, २७ जून रोजी दिवसभरात ५७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ...

गरिबांना मोफत डाळ वाटपात गोंधळ! - Marathi News | Confusion in distributing free dal to the poor! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गरिबांना मोफत डाळ वाटपात गोंधळ!

जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीच्या वितरणात गोंधळ निर्माण झाल्याची बाब समोर येत आहे. ...

आरटीओ कार्यालयात रोज २० परवान्यांचे काम - Marathi News | Work of 20 licenses daily in RTO office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीओ कार्यालयात रोज २० परवान्यांचे काम

एक नियमावली ठरविण्यात आली असून, दिवसाला २० जणांना नवीन वाहन परवाना देण्यात येत आहे. ...