लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus : अकोल्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ७४ टक्क्यांवर - Marathi News | CoronaVirus: Akola patient's cure rate at 74% | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : अकोल्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ७४ टक्क्यांवर

अकोल्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ७४ .९२ टक्क्यांवर पोहोचले आहे. ...

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ३७ पॉझिटिव्ह, ४७ कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus in Akola: Another one death; 37 positive, 47 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ३७ पॉझिटिव्ह, ४७ कोरोनामुक्त

मंगळवार, ७ जुलै रोजी कोरोनाच्या ३७ नव्या रुग्णांची नोंद झाली. ...

CoronaVirus in Akola : आणखी ३७ पॉझिटिव्ह; एकूण बाधित १७७९ - Marathi News | CoronaVirus in Akola: 37 more positive; Total affected 1779 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी ३७ पॉझिटिव्ह; एकूण बाधित १७७९

मंगळवार, ७ जुलै रोजी जिल्ह्यात आणखी ३७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ...

मास्क न वापरणाऱ्या २८४ जणांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action against 284 people for not wearing masks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मास्क न वापरणाऱ्या २८४ जणांवर दंडात्मक कारवाई

या कारवाईत लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाºया २२८ वाहनचालकांवर कारवाई करून ४० गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...

ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा केंद्राचा घाट - अ‍ॅड.आंबेडकर यांचा आरोप - Marathi News | Centre's plan to end OBC reservation - Adv. Ambedkar's allegation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा केंद्राचा घाट - अ‍ॅड.आंबेडकर यांचा आरोप

ओबीसीचे विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून आरक्षणाअभावी वंचित राहिले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. ...

पहिल्याच पावसात चार महिन्यांपूर्वी निर्मित पूल उखडला! - Marathi News | The bridge built four months ago was uprooted in the first rain! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पहिल्याच पावसात चार महिन्यांपूर्वी निर्मित पूल उखडला!

निष्कृष्ट बांधकाम केल्यामुळे हा पूल पहिल्याच पावसात खरडून गेला. ...

‘रमाई’च्या लाभार्थींना ‘पीएम’ आवास योजनेचे गाजर! - Marathi News | 'PM' housing scheme to the beneficiaries of 'Ramai'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘रमाई’च्या लाभार्थींना ‘पीएम’ आवास योजनेचे गाजर!

‘पीएम’ आवासची कामे महापालिकांच्या स्तरावर ठप्प पडल्याचे दिसून येते. ...

शहरातील राजकीय पदाधिकारी, उद्योजकांकडे १७ कोटींचा टॅक्स थकीत - Marathi News | 17 crore tax of political office bearers and entrepreneurs pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरातील राजकीय पदाधिकारी, उद्योजकांकडे १७ कोटींचा टॅक्स थकीत

शहरातील बड्या राजकारण्यांसह मोठे उद्योजक, व्यावसायिकांकडे सुमारे १७ कोटींचा मालमत्ता कर थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

दुबार पेरणीच्या खर्चासह हवी नुकसान भरपाई - Marathi News | Compensation required including double sowing cost | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुबार पेरणीच्या खर्चासह हवी नुकसान भरपाई

दुबार पेरणीच्या खर्चासह नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. ...