लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोषिंवर कारवाईचे पोलिस महासंचालकांचे आश्वासन; अकोल्यातील जुने शहर पोलिस ठाण्यात सर्वपक्षीय शांतता समितीची बैठक - Marathi News | Director General of Police's assurance of action against the culprits; All Party Peace Committee meeting at Old City Police Station in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोषिंवर कारवाईचे पोलिस महासंचालकांचे आश्वासन; अकोल्यातील जुने शहर पोलिस ठाण्यात सर्वपक्षीय शांतता समितीची बैठक

संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या अकोल्यात गत अनेक वर्षांपासून सामाजिक सलोखा कायम आहे. ...

अकोल्यात शुकशुकाट, परिस्थिती नियंत्रणात; संचारबंदीमुळे बाजारपेठेसह दुकाने, पेट्रोल पंप बंद - Marathi News | Situation under control in akola; Due to curfew, shops including markets, petrol pumps are closed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात शुकशुकाट, परिस्थिती नियंत्रणात; संचारबंदीमुळे बाजारपेठेसह दुकाने, पेट्रोल पंप बंद

जुने शहरातील जय हिंद चौक, हरिहरपेठ, अक्कलकोट भागात १३ मे रोजी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास दोन गटात दगडफेक व हाणामारीची घटना घडली. ...

अकोला जुने शहरात दाेन गटांत तुफान दगडफेक, घरही जाळले! पाेलिसांकडून अश्रुधुराचा वापर - Marathi News | two groups pelted stones houses were also burnt Use of tear gas by police in Akola old city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोला जुने शहरात दाेन गटांत तुफान दगडफेक, घरही जाळले! पाेलिसांकडून अश्रुधुराचा वापर

रात्री १२ नंतरही परिसरात तणाव कायम हाेता. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाेलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फाेडल्या व गोळीबार सुद्धा केला ...

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना ‘सिबिल’ ची मागणी करणाऱ्या बॅंकांवर गुन्हे दाखल करा! - Marathi News | File cases against banks that demand 'CIBIL' from farmers for crop loans! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना ‘सिबिल’ ची मागणी करणाऱ्या बॅंकांवर गुन्हे दाखल करा!

उपमुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश : जिल्हयातील खरीप हंगामपूर्व नियोजनाचा घेतला आढावा ...

‘एमआयडीसी’तील प्रलंबित कामे मार्गी लावा; ‘मिनी फूड पार्क’ साठी पाठपुरावा करा ! - Marathi News | Clear the pending works in MIDC; Follow up for 'Mini Food Park'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एमआयडीसी’तील प्रलंबित कामे मार्गी लावा; ‘मिनी फूड पार्क’ साठी पाठपुरावा करा !

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक ...

दारुमुळे आईला त्रास, मुलाने रागाच्या भरात दगड डोक्यात घालून केली वडिलांची हत्या  - Marathi News | The mother was troubled by husbands alcohol adiction, the son killed his father by throwing a stone on his head in a fit of anger | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दारुमुळे आईला त्रास, मुलाने रागाच्या भरात दगड डोक्यात घालून केली वडिलांची हत्या 

या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलास अटक केली आहे.  ...

अध्यक्षांकडे अपात्रतेचा साेपविलेला निर्णय हे ठाकरेंसाठी हत्यार : प्रकाश आंबेडकर - Marathi News | 16 mla disqualification decision a weapon for uddhav Thackeray Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अध्यक्षांकडे अपात्रतेचा साेपविलेला निर्णय हे ठाकरेंसाठी हत्यार : प्रकाश आंबेडकर

उद्धव ठाकरे यांनी अल्टीमेटम देत विधानभवनालाच घेराव घालावा - आंबेडकर ...

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर वाढीव उद्दिष्टानुसार हरभरा खरेदी सुरू - Marathi News | After a month's wait, gram procurement started as per increased target | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर वाढीव उद्दिष्टानुसार हरभरा खरेदी सुरू

यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने जिल्ह्यातील दहा केंद्रांना वाढीव उद्दिष्ट मंजूर करून त्याप्रमाणे खरेदीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश मंगळवार ९ मे रोजी जारी केले होते. ...

डाबकी रोड रेल्वेगेट १६ मेपर्यंत बंद राहणार! - Marathi News | Dabki Road Railway Gate will be closed till May 16! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डाबकी रोड रेल्वेगेट १६ मेपर्यंत बंद राहणार!

रेल्वे क्रॉसिंग गेट देखभाल दुरुस्तीचे होणार काम ...