लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार महिलेस चिरडले - Marathi News | Women dies on spot in an accident near Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार महिलेस चिरडले

प्रिती महल्ले (३९ ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ...

अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; १७ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | Another victim of Corona in Akola; 17 new positives | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; १७ नवे पॉझिटिव्ह

शुक्रवार, ७ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. ...

रक्षाबंधनासाठी बहिणीकडे आलेल्या भावाची आत्महत्या - Marathi News | Suicide of brother who came to sister for Rakshabandhan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रक्षाबंधनासाठी बहिणीकडे आलेल्या भावाची आत्महत्या

पातूर तालुक्यातील जांब येथील २२ वर्षीय भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. ...

Coronavirus in Akola : आणखी ६५ पॉझिटिव्ह रुग्ण! - Marathi News | Coronavirus in Akola: 65 more positive patients! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Coronavirus in Akola : आणखी ६५ पॉझिटिव्ह रुग्ण!

गुरुवारी प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये व्हीआरडीएल लॅबमधील ५५, तर रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टमधील १० अहवालांचा समावेश आहे. ...

१४ हजार शेतकऱ्यांच्या ‘डेटा’ दुरुस्तीचे काम प्रलंबित! - Marathi News | 14,000 farmers' data repair work pending! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१४ हजार शेतकऱ्यांच्या ‘डेटा’ दुरुस्तीचे काम प्रलंबित!

१४ हजार १४० शेतकºयांच्या माहितीमधील (डेटा) त्रुटींची दुरुस्ती करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. ...

महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा गदारोळ! - Marathi News | Relatives angry after death of female patient in akola GMC | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा गदारोळ!

उपचारच केला नसल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात गदारोळ केला. ...

महाबीजसह तीन कंपन्यांविरुद्ध खटले! - Marathi News | Lawsuits against three companies including Mahabeej! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाबीजसह तीन कंपन्यांविरुद्ध खटले!

महाबीजसह वरदान बायोटेक आणि केडीएम सीड्स या कंपन्यांविरुद्ध बियाणे कायद्यांतर्गत बार्शीटाकळी न्यायालयात खटले दाखल करण्यात आले. ...

दिव्यांग कोरोना रुग्णाला दोन तास ठेवले रुग्णवाहिकेतच! - Marathi News | Handicaped Corona patient kept in the ambulance for two hours! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिव्यांग कोरोना रुग्णाला दोन तास ठेवले रुग्णवाहिकेतच!

कोणीच मदतीसाठी पुढे न आल्याने त्या दिव्यांग रुग्णाला तब्बल दोन तास रुग्णवाहिकेतच राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

महावितरणमध्ये सात हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा - Marathi News | Clear the way for recruitment of 7,000 posts in MSEDCL | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणमध्ये सात हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

महावितरण कंपनीत उप-केंद्र सहायक (२०००) व विद्युत सहायक (५०००)अशा तब्बल ७ हजार पदांची भरती करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ...