लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
आज ‘श्रीं’चे आगमन! - Marathi News | Arrival of Lord Ganesha today! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आज ‘श्रीं’चे आगमन!

मंगलमयी वातावरणात घराघरात गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात ३० पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू; ३४ कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus in Akola :30 positives in a day; Death of Two; 34 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात ३० पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू; ३४ कोरोनामुक्त

दिवसभरात ३० नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३३८८ वर गेली आहे. ...

अकोल्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू; दोन पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा १४३ वर - Marathi News | Two more died of corona in Akola; Two positive; Death toll rises to 143 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू; दोन पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा १४३ वर

अकोला शहर व म्हैसपूर या गावातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १४३ वर पोहचला आहे. ...

चार महिन्यात ८४ गर्भवती कोरोना पॉझिटिव्ह! - Marathi News | 84 pregnant woment get corona positive in four months! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार महिन्यात ८४ गर्भवती कोरोना पॉझिटिव्ह!

आवश्यक प्रतिबंधात्मक उपयायोजना केल्यामुळे जिल्ह्यात गत चार महिन्यात केवळ ८४ गर्भवती पॉझिटिव्ह आल्या आहेत. ...

विज्ञान शाखेच्या ५५ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता! - Marathi News | 55% science seats likely to vacant | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विज्ञान शाखेच्या ५५ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता!

९८ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखा प्रवेशासाठी केवळ ३ हजार ५00 विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत ...

CoronaVirus in Akola : ४०५ चाचण्या; १७ जण पॉझिटिव्ह! - Marathi News | CoronaVirus in Akola: 405 tests; 17 positive! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : ४०५ चाचण्या; १७ जण पॉझिटिव्ह!

यामध्ये १४ पॉझिटिव्ह अहवाल आरटीपीसीआर, तर ३ रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टचे आहेत. ...

CoronaVirus in Akola : ग्रामीण भागात १३०३, तर शहरात २०३७ रुग्ण! - Marathi News | Corona virus in Akola: 1303 patients in rural areas, 2037 in urban areas! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : ग्रामीण भागात १३०३, तर शहरात २०३७ रुग्ण!

३,३५५ रुग्णांपैकी १,३०३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत, तर २,०३७ रुग्ण शहरी भागातील आहेत. ...

‘स्वच्छ सर्वेक्षण’; अकोला मनपा देशात ६६ व्या क्रमांकावर! - Marathi News | ‘Clean Survey’; Akola Municipal Corporation ranked 66th in the country! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘स्वच्छ सर्वेक्षण’; अकोला मनपा देशात ६६ व्या क्रमांकावर!

अकोला महापालिकेला देशातून ६६ वा क्रमांक प्राप्त झाला असून, राज्यात मनपाने २१ व्या स्थानावर झेप घेतली आहे. ...

पाच महिन्यात पहिल्यांदाच धावली लालपरी! - Marathi News | Lalpari ran for the first time in five months! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच महिन्यात पहिल्यांदाच धावली लालपरी!

सायंकाळपर्यंत एसटीने प्रवाशांच्या सेवेत ५५ पेक्षा जास्त फेऱ्या पूर्ण केल्या. ...