लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
औषधी खरेदी करणाऱ्यांची मनपाकडे माहितीच नाही! - Marathi News | Corporation has no information about drug buyers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :औषधी खरेदी करणाऱ्यांची मनपाकडे माहितीच नाही!

मागील चार महिन्यांपासून आरोग्य निरीक्षकांनी यासंदर्भातील माहिती संकलित केली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

पंचनामे केले; पण बियाण्याची मिळाली नाही रक्कम! - Marathi News | Punchnama done; But did not get the amount of seeds! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पंचनामे केले; पण बियाण्याची मिळाली नाही रक्कम!

शेतकºयांच्या खात्यात बियाण्याची रक्कम जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ...

धारदार शस्त्र घेउन दहशत पसरविणारा अटकेत - Marathi News | A man arrested with a sharp weapon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धारदार शस्त्र घेउन दहशत पसरविणारा अटकेत

माहितीच्या आधारे विशेष पथकाने सदर ठिकाणीवरुन शेख सद्दाम शेख कासम यास ताब्यात घेतले. ...

अकोल्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३४६७ वर - Marathi News | Another 26 corona positive in Akola; The total number of patients is 3467 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३४६७ वर

रविवार, २३ आॅगस्ट रोजी सकाळी २६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३४६७ वर गेली आहे. ...

...तर विकास कामांना मंजुरी नाही; सत्तापक्षाचा ठराव संशयाच्या घेऱ्यात - Marathi News | ... so development work is not sanctioned; The ruling party's resolution is in doubt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर विकास कामांना मंजुरी नाही; सत्तापक्षाचा ठराव संशयाच्या घेऱ्यात

२ जुलै रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत असा कोणताही प्रस्ताव नसल्यामुळे या ठरावावर विरोधी पक्ष शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. ...

लहान विद्यापीठांमुळे गुणवत्तेत वाढ - Marathi News | Increase in quality due to smaller universities | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लहान विद्यापीठांमुळे गुणवत्तेत वाढ

अमरावती विद्यापीठांतर्गत वाढती महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता शैक्षणिक गुणवत्तेसाठी या विद्यापीठाचे विभाजन करण्याची गरज आहे. ...

अकोला जिल्ह्यात ३०० पेक्षा जास्त बियाणे विक्रेत्यांना नोटीस! - Marathi News | Notice to more than 300 seed sellers in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ३०० पेक्षा जास्त बियाणे विक्रेत्यांना नोटीस!

बियाणे विक्री परवान्यासोबतच रासायनिक खत विक्रेतेदेखील कृषी विभागाच्या रडारवर असल्याची माहिती आहे. ...

अकोल्यात साकारणार ‘लायब्ररी ऑफ कॉन्स्टिट्यूशन’ - Marathi News | Library of Constitution to be set up in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात साकारणार ‘लायब्ररी ऑफ कॉन्स्टिट्यूशन’

जगभरातील देशांच्या राज्यघटनांच्या प्रति एकाच छताखाली आणण्याचा उपक्रम अकोला येथील विश्वास प्रतिष्ठानने हाती घेतला आहे. ...

मंदिरे उघडी करा, अन्यथा एक लाख वारकरी पंढरपुरात ठिय्या देणार! - Marathi News | Open the temples, otherwise one lakh Warakaris will sit in Pandharpur! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मंदिरे उघडी करा, अन्यथा एक लाख वारकरी पंढरपुरात ठिय्या देणार!

पंढरपूरमध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी शनिवारी येथे दिला. ...