जिल्हा, विभाग, राज्य स्तरावर पदक व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंसाठी बंद झाल्याने शेकडो खेळाडू स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेशापासून वंचित राहत आहेत. ...
गेल्या पाच वर्षात अकोला शहरात नोंदविण्यात आलेल्या मृत्यूची सरासरी पाहता कोरोना काळातही मृत्यूचे प्रमाण हे सरासरी एवढेच असल्याचे समोर आले आहे. ...
मांडूळ जातीच्या साप घेऊन जाणारे विकास श्रीराम सावळे व कृष्णा गणेश गुर्जर या दोघांना अटक केली. ...
वसीम करीम शेख असे लाचखोर चालकाचे नाव असून अकोला एसीबीने जुने शहरातील नवीन किराणा बाजारातून सोमवारी रात्री त्याला अटक केली. ...
जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रफळावर घरचे बियाणे पेरल्याने शेतकºयांची तब्बल ३७.५ कोटी रुपयांची बचत झाली आहे. ...
आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४५ व रॅपिड चाचण्यांमध्ये २४ असे एकूण ६९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. ...
न्यायालयाने तीनही आरोपींना २६ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ...
सोमवार, २४ आॅगस्ट रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४५ जण पॉझिटिव्ह आढळून आले. ...
अरबाज खान नियाज खान, शेख जावेद शेख मुख्तार, शेख आमिर शेख खालीद अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ...
यासाठी जिल्ह्यातील सर्वच खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. ...