लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
सौर कृषिपंपांसाठी अकोला जिल्ह्यातील २,५११ शेतकऱ्यांची नोंदणी - Marathi News | Registration of 2,511 farmers in Akola district for solar farm pumps | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सौर कृषिपंपांसाठी अकोला जिल्ह्यातील २,५११ शेतकऱ्यांची नोंदणी

अजूनही १२१७ सौर पंप शिल्लक असल्याची माहिती ...

तुरीने विक्रम गाठला; पहिल्यांदाच प्रतिक्विंटल दहा हजार रुपये पार, खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | pigeon pea hits record; For the first time per quintal crosses Rs 10000 a relief to farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तुरीने विक्रम गाठला; पहिल्यांदाच प्रतिक्विंटल दहा हजार रुपये पार, खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा

देशांतर्गत तुरीचे उत्पादन यंदा घटले. त्यामुळे मागणी व भावही वाढले आहेत. ...

दहावीच्या निकालात मुलीच अव्वल! मुलांमुळे जिल्ह्याचा निकाल घसरला, एकूण निकाल ९३.६२ टक्के - Marathi News | Girls top in class 10 results The result of the district fell due to boys, the overall result was 93.62 percent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहावीच्या निकालात मुलीच अव्वल! मुलांमुळे जिल्ह्याचा निकाल घसरला, एकूण निकाल ९३.६२ टक्के

दहावी परीक्षेत अपेक्षेप्रमाणे मुलींचाच बोलबाला दिसून आला. मुलांच्या निकालाच्या तुलनेत मुलींचा निकाल सरस ठरला असून, मुलींच्या निकालाची टक्केवारी तब्बल ९५.८६ आहे. ...

गावाचे शंभर टक्के पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करा; जांभावासीयांनी काढला धडक मोर्चा - Marathi News | Rehabilitate 100 percent of the village in a safe place; The residents of Jambha took out a strike | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गावाचे शंभर टक्के पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करा; जांभावासीयांनी काढला धडक मोर्चा

मागणीचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ.शरद जावळे यांना सादर करण्यात आले. ...

कायमस्वरूपी वीज खंडित केलेल्या २ लाखावर ग्राहकांची होणार तपासणी - Marathi News | 2 lakh consumers who have been permanently cut off electricity will be inspected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कायमस्वरूपी वीज खंडित केलेल्या २ लाखावर ग्राहकांची होणार तपासणी

या मोहिमेत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी भरून सहकार्य केले तर त्यांना तत्काळ नवीन मीटर देत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. ...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाय करा; पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये! - Marathi News | Take measures to prevent farmer suicides; Farmers should not suffer for crop loans! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाय करा; पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये!

विभागीय आयुक्तांचे निर्देश : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा घेतला आढावा ...

अकाेल्यात भीषण अपघात! कार व दूचाकीच्या धडकेत जावयासह सासुचा मृत्यू - Marathi News | Mother-in-law along with son-in-law died in an accident, car and two-wheeler collided | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेल्यात भीषण अपघात! कार व दूचाकीच्या धडकेत जावयासह सासुचा मृत्यू

जावयाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. ...

रेस्टॉरंटमध्ये जेवण करणे पडले महागात! मॅनेजरसह चार ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Dining in a restaurant is expensive A case has been registered against four customers including the manager | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेस्टॉरंटमध्ये जेवण करणे पडले महागात! मॅनेजरसह चार ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल

ताजनापेठ पोलिस चौकीजवळ एका रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास जेवण करणे चार युवकांना चांगलेच महागात पडले. ...

दुचाकी उचलल्याच्या रागातून टोइंग पथकातील मजुरावर चाकूने हल्ला - Marathi News | Towing team laborer attacked with knife out of anger for lifting bike | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुचाकी उचलल्याच्या रागातून टोइंग पथकातील मजुरावर चाकूने हल्ला

शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या अंतर्गत नो पार्किंग झोनमधील वाहने उचलणाऱ्या टोइंग पथकातील एका मजुराने दुचाकी उचलल्याच्या रागातून दोघा जणांनी त्याला मारहाण करून चाकू मारून जखमी केले. ...