दिवसभरात १०६ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ४३५६ वर गेली आहे. ...
यामध्ये भुसावळ विभागातून १२ विशेष गाड्या धावणार आहेत. ...
अकोला शहरातील मुर्तीजापूर, तेल्हारा तालुक्यातील सिरसोली व मुर्तीजापूर येथील प्रत्येकी एक अशा तिघांचा मृत्यू झाला. ...
पांडुरंग अमृता पाथ्रीकर (७०) व रामकृष्ण संपत शिखरे (७४) अशी मृतकांची नावे आहेत. ...
धक्कादायक बाब म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पहिल्यांदाच सातशेच्या वर पोहोचली आहे. ...
चोरट्यांनी चोरीचे सोने अकोल्यातील दोन सराफांना विक्री केल्याच्या माहितीवरून मध्य प्रदेश पोलिसांनी अकोल्यातील दोन सराफांना गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. ...
दिवसभर कोणी गाणी ऐकतात, गाणी म्हणतात, तर काही रुग्णांनी सोबत आणलेली पुस्तके त्यांची साथीदार झाली आहेत. ...
३,०११ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेशासाठी यादी जाहीर करण्यात आली. ...
लवकरच बीटी कॉटनलाही मान्यता मिळेल यासाठी नव्या जोमाने पाठपुरावा करण्याची तयारी संघटनने सुरू केली आहे. ...
रोहयो कामांचा लेखाजोखा सामाजिक अंकेक्षण संचालनालयाच्या जिल्हा अंकेक्षकांकडून घेण्यात येणार आहे. ...