चंद्रप्रभा भास्कर आकोत (५०) यांचा सर्पदंशाने सोमवारी सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४७९३ वर गेला आहे. ...
माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ)व तहसीलदारांना दिले. ...
अशातच जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण झाली आहे. ...
असे उपक्रम राबविणारा अकोला हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरणार आहे. ...
पहिल्या दिवशी अकोला शहर, बाळापूर, हातरूण, गायगाव आणि वाडेगाव येथे सर्वेक्षणांतर्गत ४0२ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. ...
अकोला पंचायत समितीमध्ये नागरिकांसाठी कामाशिवाय प्रवेशास मनाई (नो-एन्ट्री) करण्यात आली आहे. ...
वाढत्या रुग्णसंख्येमुळे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ कडेही कानाडोळा होण्याचे प्रमाण वाढले असून, संपर्कातील नागरिकांनी स्वॅब दिले की नाही, याची पडताळणी करण्यात दिरंगाई होत आहे. ...
राधाकृष्ण तोष्णिवाल आयुर्वेद महाविद्यालयात कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...
एक महिला जागीच ठार झाली, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. ...