लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवसभरात चौघांचा मृत्यू; २२७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, १०९ जणांना डिस्चार्ज - Marathi News | Four deaths during the day; 227 new positive patients, 109 discharged | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिवसभरात चौघांचा मृत्यू; २२७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, १०९ जणांना डिस्चार्ज

रविवार, १३ सप्टेंबर रोजी अकोला शहरतील तीव व अकोट शहरातील एक अशा चार रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १८१ वर गेला. ...

CoronaVirus in Akola : आणखी तिघांचा मृत्यू; १५५ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Akola: Three more die; 155 New Positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी तिघांचा मृत्यू; १५५ नवे पॉझिटिव्ह

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५५४२ झाली आहे. ...

जिल्हा परिषद शाळांमध्ये लागणार ‘सीसी कॅमेरे’! - Marathi News | Zilla Parishad schools to have 'CCTV cameras'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद शाळांमध्ये लागणार ‘सीसी कॅमेरे’!

पंचायत समित्यांकडून ११ सप्टेंबरपर्यंत २५ शाळांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. ...

आरोग्य विभागाच्या परिपत्रकाचा निषेध; डॉक्टरांनी केली ‘रजिस्ट्रेशन’ची प्रतीकात्मक होळी - Marathi News | Protest of health department circular; Doctor's symbolic Holi of 'Registration' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरोग्य विभागाच्या परिपत्रकाचा निषेध; डॉक्टरांनी केली ‘रजिस्ट्रेशन’ची प्रतीकात्मक होळी

१० सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान शासन व आरोग्य विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ...

अकोला जिल्ह्यात गरिबांना १ रुपया किलो दराने मका वाटप सुरू! - Marathi News | Distribution of maize at the rate of Rs. 1 per kg to the poor in Akola district begins! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात गरिबांना १ रुपया किलो दराने मका वाटप सुरू!

१ रुपया किलो दराने वाटप करण्याची प्रक्रिया ११ सप्टेंबरपासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. ...

‘कोरोना’ रुग्ण बेडसाठी ‘वेटिंग’वर; सर्वोपचारमध्ये सर्व ४५० खाटा व्यस्त - Marathi News | ‘Corona’ patients ‘waiting’ for bed; All 450 beds are engaged in Akola GMC | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’ रुग्ण बेडसाठी ‘वेटिंग’वर; सर्वोपचारमध्ये सर्व ४५० खाटा व्यस्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांसाठी राखीव सर्व ४५० खाटा सध्या व्यस्त आहेत. ...

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ‘ऑनलाइन’ घेण्याची तयारी सुरू! - Marathi News | Preparations underway to hold Zilla Parishad general meeting 'online'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ‘ऑनलाइन’ घेण्याची तयारी सुरू!

सर्वसाधारण सभा ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे आॅनलाइन पद्धतीने घेण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. ...

मृत्यूदर कमी करण्यासाठी आता ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम! - Marathi News | 'My Family-My Responsibility' Campaign to Reduce Mortality! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मृत्यूदर कमी करण्यासाठी आता ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम!

राज्यभरात या मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...

सरकारी बगिच्याच्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी भाजप-सेनेमध्ये चढाओढ! - Marathi News | Fight in BJP-Sena to steal credit for development work of government gardens! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सरकारी बगिच्याच्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी भाजप-सेनेमध्ये चढाओढ!

दोन्ही पक्षांनी प्रसिद्धीपत्रके काढून सरकारी बगिच्याच्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. ...