लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची कामे एका महिन्यात पूर्ण करा ! -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर  - Marathi News | Complete the work of Super Specialty Hospital in one month! -Collector Jitendra Papalkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची कामे एका महिन्यात पूर्ण करा ! -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर 

लागणाऱ्या सुविधा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. ...

काटेपूर्णा नदीच्या पुरात युवक वाहून गेला - Marathi News | The youth was swept away in the floods of Katepurna river | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा नदीच्या पुरात युवक वाहून गेला

पुर्वेश सुभाष हेंडजकर (२४ ) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. ...

आणखी तिघांचा बळी; १२८ नवे पॉझिटिव्ह, ७७ कोरोनामुक्त - Marathi News | Three more victims; 128 new positive, 77 coronal free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी तिघांचा बळी; १२८ नवे पॉझिटिव्ह, ७७ कोरोनामुक्त

बुधवार, १६ सप्टेंबर रोजी आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १९२ वर गेला आहे. ...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम : कान्हेरी सरप गावातून सुरुवात - Marathi News | ‘My Family, My Responsibility’ Campaign: Starting from Kanheri Sarap village | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम : कान्हेरी सरप गावातून सुरुवात

आरोग्य पथक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे. ...

आयजी चंद्रकीशोर मीना यांच्याकडून अकोल्यात पाहणी - Marathi News | Inspection in Akola by IG Chandrakishore Meena | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आयजी चंद्रकीशोर मीना यांच्याकडून अकोल्यात पाहणी

पोलीस महानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी पहीलीच भेट अकोला येथे दिली असून त्यांनी पोलिस अधीक्षक यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. ...

जनता कर्फ्यू : वाशिम येथील बाजारपेठ कडकडीत बंद ! - Marathi News | Janata Curfew: Washim market closed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जनता कर्फ्यू : वाशिम येथील बाजारपेठ कडकडीत बंद !

पहिल्याच दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. ...

CoronaVirus in Akola : आणखी ८४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | CoronaVirus in Akola: Addition of 84 more positive patients | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी ८४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

१६ सप्टेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५८९५ झाली आहे. ...

‘पाणी व स्वच्छता मिशन’ला मिळणार नागरिकांच्या संकल्पनेतील बोधचिन्ह - Marathi News | The ‘Water and Sanitation Mission’ will get the emblem in the concept of citizens | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पाणी व स्वच्छता मिशन’ला मिळणार नागरिकांच्या संकल्पनेतील बोधचिन्ह

बोधचिन्ह तयार करण्यासाठी राज्यात बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

जिल्हा परिषद शाळांच्या ४५५ शिकस्त वर्गखोल्या पाडणार! - Marathi News | Zilla Parishad to demolish 455 classrooms in schools! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद शाळांच्या ४५५ शिकस्त वर्गखोल्या पाडणार!

नवीन वर्गखोल्या बांधकामांसाठी जिल्हा परिषदमार्फत जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) निधीची मागणी करण्यात येणार आहे. ...