लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
कार खरेदी फसवणुकीत अकोला पोलिसांकडूून पुण्यात चौकशी - Marathi News | Akola police probe in Pune into car purchase fraud | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कार खरेदी फसवणुकीत अकोला पोलिसांकडूून पुण्यात चौकशी

पोलिसांच्या चौकशीत ही कार मिरगे यांनी पुण्यात विकल्याचे समोर येताच जुने शहर पोलिसांनी पुण्यात पथक पाठवून कार खरेदीदारांची चौकशी केली. ...

लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण; गुन्हा दाखल - Marathi News | Sexual abuse of a young woman by lure of marriage; | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण; गुन्हा दाखल

अनेक वेळा अतिप्रसंग केल्याची तक्रार पीडितीने पोलिसांत दिली. ...

 भाजी विक्रेत्यांचे पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण - Marathi News | Vegetable vendors encroach on the road again | Latest akola News at Lokmat.com

अकोला : भाजी विक्रेत्यांचे पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण

भाजी विक्रेत्यांनी महापालिकेला ठेंगा दाखवत जठारपेठ चौकातच ठिकठिकाणी दुकाने थाटल्याची परिस्थिती आहे. ...

स्वच्छ सर्वेक्षणाचा बोजवारा; 'क्यूसीआय'च्या तपासणीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Clean surveys; Question marks over QCI investigation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वच्छ सर्वेक्षणाचा बोजवारा; 'क्यूसीआय'च्या तपासणीवर प्रश्नचिन्ह

शहरांमध्ये ठिकठिकाणी तुंबलेला कचरा तसेच उघड्यावर शौचास बसणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...

राज्यात ८,६४२ ग्रामपंचायत स्तरावर ‘रोहयो’ची कामे सुरू! - Marathi News | MNREGA works started at 8,642 Gram Panchayat levels in the state! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यात ८,६४२ ग्रामपंचायत स्तरावर ‘रोहयो’ची कामे सुरू!

राज्यातील २८ हजार ६४२ ग्रामपंचायतींपैकी केवळ ८ हजार १४४ ग्रामपंचायतींच्या स्तरावर रोजगार हमी योजनेची कामे सुरू. ...

विद्यार्थ्यांना विदेशातही वैद्यकीय शिक्षणाच्या संधी -  भुवन वझिरे - Marathi News | Opportunities for medical education for students abroad - Bhuvan Wazir | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांना विदेशातही वैद्यकीय शिक्षणाच्या संधी -  भुवन वझिरे

शिक्षण तज्ज्ञ व शिक्षिका भुवन भास्कर वझिरे (गवाळे) यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद... ...

दिवसभरात पाच जणांचा मृत्यू; १४६ नवे पॉझिटिव्ह, २० कोरोनामुक्त - Marathi News | Five deaths in a day; 146 new positives, 20 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिवसभरात पाच जणांचा मृत्यू; १४६ नवे पॉझिटिव्ह, २० कोरोनामुक्त

शनिवार १९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील आणखी पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा २०८ वर गेला आहे. ...

सेरॉलॉजिकल सर्वेसाठी २८०० नमुन्यांचे संकलन! - Marathi News | Collection of 2800 samples for serological survey! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सेरॉलॉजिकल सर्वेसाठी २८०० नमुन्यांचे संकलन!

रक्ताच्या नमुने तपासणीचा अहवाल आठवडाभरात येणार असल्याचा अंदाज वैद्यकीय सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. ...

अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Akola Guardian Minister Bachchu Kadu Corona Positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती बच्चू कडू यांनी त्यांच्या टिष्ट्वटर हँडलवरून दिली आहे. ...