लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
चोरट्यांची आंतरराज्य टोळी जेरबंद - Marathi News | Interstate gang of thieves arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चोरट्यांची आंतरराज्य टोळी जेरबंद

हे चोरटे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. ...

आणखी दोघांचा मृत्यू; ६९ नवे पॉझिटिव्ह; १५५ कोरोनामुक्त - Marathi News | Two more died; 69 new positives; 155 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी दोघांचा मृत्यू; ६९ नवे पॉझिटिव्ह; १५५ कोरोनामुक्त

आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २१५ वर गेला. ...

शेतकरी संघटनेने केले खासदारांच्या घरासमोर आंदोलन - Marathi News | Farmers' organization staged agitation in front of MP's house | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी संघटनेने केले खासदारांच्या घरासमोर आंदोलन

शेतकरी संघटनेने बुधवारी खासदारांच्या घरासमोर आंदोलन केले. ...

प्लाझ्मा दान करून केला पत्नीचा वाढदिवस साजरा! - Marathi News | Celebrate wife's birthday by donating plasma! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्लाझ्मा दान करून केला पत्नीचा वाढदिवस साजरा!

प्लाझ्मा दान करून पत्नीचा वाढदिवस साजरा केल्याची ही राज्यातील बहुदा पहिलीच घटना असावी, असा दावा संघदास वानखडे यांनी केला. ...

अकोला : आणखी ५६ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६८१४ - Marathi News | Akola: 56 more corona positive; Total number of patients 6814 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : आणखी ५६ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ६८१४

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६८१४ झाली आहे. ...

आंतरजिल्हा बदलीच्या १८ शिक्षकांना रुजू करून घेणार! - Marathi News | 18 inter-district transfer teachers to be recruited! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरजिल्हा बदलीच्या १८ शिक्षकांना रुजू करून घेणार!

८ शिक्षकांना रुजू करून घेण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. ...

संस्थाध्यक्ष, सचिवाने केला प्राध्यापिकेचा विनयभंग - Marathi News | Institute President, Secretary molested the professor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संस्थाध्यक्ष, सचिवाने केला प्राध्यापिकेचा विनयभंग

संस्थाध्यक्ष सुभाष बोचरे, सचिव हरीश बोचरे यांनी कक्षात बोलावून प्राध्यापिकेला धक्काबुक्की करून विनयभंग केला. ...

अकोला : व्हीआरडीएल लॅबवर कोरोना चाचणीचा ताण! - Marathi News | Akola: Corona test stress on VRDL lab! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : व्हीआरडीएल लॅबवर कोरोना चाचणीचा ताण!

- प्रवीण खेते अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, प्रशासनातर्फे चाचण्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे संकलित नमुन्यांची ... ...

महान धरणाचा जलसाठा प्रथमच १०० टक्क्यांवर - Marathi News | Water storage of Katepurna Dam at 100 percent for the first time | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महान धरणाचा जलसाठा प्रथमच १०० टक्क्यांवर

जिल्ह्यात सर्वात मोठे १० वक्रद्वाराच्या महान धरणाचा जलसाठा प्रथमच १०० टक्क्यांवर पोहोचला आहे. ...