विजांसह मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
मिळून आलेला मृतदेह हा विमल मनोहर अंभोरे (६०) या महिलेचा असून सारीका प्रदीप मोहोड (३४) या महिलेचा शोध सुरु आहे. ...
२२ सप्टेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६७१३ झाली आहे. ...
कपाशीच्या पानांच्या कडा पिवळसर होऊन ते लालसर पडत असल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडले आहेत. ...
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० खाटांची तसेच महानगरपालिका क्षेत्रात १०० खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण करा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. ...
शेतकरी वैभव रोकडे (३३) हे सातरगाव शिवारातील शेतात फेरफटका मारायलोगेले होते. ...
पाच लेखाधिकाºयांची आॅडिटर म्हणून नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे. ...
दहीहांडा पोलिसांनी पडसोद येथील घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे आणखी एक पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आली आहेत. ...
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची शिक्षणाअभावी परवड होत असल्याचे चित्र समोर आले आहे. ...
ऑक्सिमीटर नादुरुस्त असल्याने तपासणी करूनही काय उपयोग, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. ...