लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

सासऱ्याने झाडली सुनेवर गोळी; पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद - Marathi News | Father-in-law shof fire on Daughter in Law; Disputes over the exchange of money | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सासऱ्याने झाडली सुनेवर गोळी; पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद

मोहन भाऊराव क्षीरसागर व त्याची सून सोनाली अक्षय क्षीरसागर यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला. ...

परतीच्या पावसाचा तडाखा! वीज पडून पाच जण ठार, खरिपातील उभी पिके जमीनदोस्त - Marathi News | The rain of return rain! Five killed in lightning strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परतीच्या पावसाचा तडाखा! वीज पडून पाच जण ठार, खरिपातील उभी पिके जमीनदोस्त

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे अरबी समुद्रातील वारे बळकट झाले आहे़ त्याचा परिणाम राज्यात सर्वत्र सध्या पाऊस पडत आहे़ ...

शेतात विजेचा शॉक लागून एक ठार - Marathi News | One killed in electric shock in field | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतात विजेचा शॉक लागून एक ठार

Electiricity Accident राजीक खा राशीद खा यांचा वीज तारांना स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...

परतीच्या पावसाचा तडाखा; वीज पडून सहा जखमी, पिकांचे नुकसान - Marathi News | The impact of the return rain; Six injured in lightning strike, crop damage | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परतीच्या पावसाचा तडाखा; वीज पडून सहा जखमी, पिकांचे नुकसान

Akola, Rain, Crop loss शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. ...

आणखी एकाचा मृत्यू; २२ नवे पॉझिटिव्ह, ७७ कोरोनामुक्त - Marathi News | Death of another; 13 new positive, 77 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी एकाचा मृत्यू; २२ नवे पॉझिटिव्ह, ७७ कोरोनामुक्त

CoronaVirus in Akola मुंडगाव येथील एका पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५५ वर गेला आहे. ...

खांदला येथे वीज पडून दोन शेतकरी जखमी - Marathi News | Two farmers injured in lightning strike at Khandala | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खांदला येथे वीज पडून दोन शेतकरी जखमी

lightning strike, farmers injured शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून ते भाजल्याने गंभीर जखमी झाले. ...

हताश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने उभ्या पिकात फिरविला रोटावेटर - Marathi News | A desperate farmer turns a rotavator into a soybean crop | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हताश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने उभ्या पिकात फिरविला रोटावेटर

Akola, Agriculture, Telhara Farmer लागवडीचा खर्चही वसुल होण्याची शक्यता नसल्याचे पाहून काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात चक्क रोटावेटर फिरविले आहे. ...

CoronaVirus : अकोला जिल्ह्यात आणखी १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले - Marathi News | CoronaVirus: 13 more positive patients found in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : अकोला जिल्ह्यात आणखी १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Akola News १३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७८०८ झाली आहे. ...

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा १३ डिसेंबर रोजी - Marathi News | National Talent Search Examination on 13th December | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा १३ डिसेंबर रोजी

National Talent Search Exam दहावीतील विद्यार्थ्यांसाठी यंदा ही परीक्षा १३ डिसेंबर रोजी होणार आहे. ...