लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोला जिल्ह्यातील ठाणेदारांच्या बदल्या, अनेक वर्षांनी महिला अधिकारी ठाणेदारपदी! - Marathi News | Transfers of Police in Akola district, female officers as Thanedars after many years! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ठाणेदारांच्या बदल्या, अनेक वर्षांनी महिला अधिकारी ठाणेदारपदी!

शहरातही ठाणेदारांचा खांदेपालट करण्यात आले आहे. अनेक वर्षांनंतर महिला अधिकारी सिव्हिल लाइनच्या ठाणेदारपदी विराजमान होणार आहे.  ...

अकोला तालुक्यात अंगणवाडी मदतनीसच्या ४२ पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू - Marathi News | Recruitment process for 42 posts of Anganwadi Helper in Akola taluka is started | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला तालुक्यात अंगणवाडी मदतनीसच्या ४२ पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू

३३ गावांमध्ये भरती प्रक्रिया सुरू : १४ जुलैपर्यंत करता येणार अर्ज ...

विदर्भ ट्रॅव्हल्सने रात्री १० वाजता घेतला कारंजातील हाॅटेलवर थांबा, २५ मृतदेह बुलढाणा सामान्य रूग्णालयात आणले - Marathi News | vidarbha travels took a halt at karanjali Hotel at 10 pm | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भ ट्रॅव्हल्सने रात्री १० वाजता घेतला कारंजातील हाॅटेलवर थांबा, २५ मृतदेह बुलढाणा सामान्य रूग्णालयात आणले

अर्धा तास थाबून १०़ ३० वाजता येथून ही बस पुढे प्रवासासाठी निघाली हाेती़ ...

सुनेवर अतीप्रसंग करणाऱ्या सासऱ्यास दहा वर्षांचा कारावास; विनयभंग करणाऱ्या दिरासही दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा - Marathi News | Ten years imprisonment for father-in-law who molests daughter-in-law Two years of hard labor was also given to Diras for molestation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुनेवर अतीप्रसंग करणाऱ्या सासऱ्यास दहा वर्षांचा कारावास; विनयभंग करणाऱ्या दिरासही दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

विद्यमान अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) एस.जे. शर्मा यांच्या न्यायालयाने शुक्रवारी ही शिक्षा ठाेठावली. ...

रेल्वे वॅगनवर चढून सेल्फी काढणे भोवले; अल्पवयीन मुलगा जखमी, अकोला रेल्वे स्थानकावरील घटना - Marathi News | Taking a selfie while riding on a railway wagon Minor boy injured, incident at Akola railway station | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेल्वे वॅगनवर चढून सेल्फी काढणे भोवले; अल्पवयीन मुलगा जखमी,

अकोला रेल्वे स्थानकातील मालधक्का परिसरात रेल्वेच्या वॅगनवर सेल्फी घेणे एका अल्पवयीन युवकास महागात पडले. ...

वीज गेली, दारे उघडे ठेवून झोपणे पडले महागात - Marathi News | theft at talegaon bazar cash and gold ornaments were stolen after entering a house | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज गेली, दारे उघडे ठेवून झोपणे पडले महागात

तळेगाव बाजार येथे चोरी : घरात शिरून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास. ...

नराधम सासऱ्याला १० वर्षांची शिक्षा; सून एकटी असल्याचे पाहून केलेला अतिप्रसंग - Marathi News | akola news Court sentenced father-in-law to 10 years; rape on seeing the daughter-in-law alone | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नराधम सासऱ्याला १० वर्षांची शिक्षा; सून एकटी असल्याचे पाहून केलेला अतिप्रसंग

विनयभंग करणाऱ्या दिरासही दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा. आरोपी दिरास चांगले वागणुकीच्या हमी बाँडवर सोडले. ...

कंपनी विक्रीत उद्योजकाची १४ कोटींची फसवणूक करणारे अकोल्यातील धनदांडगे अटकेत  - Marathi News | two of Akola arrested for defrauding an entrepreneur of 14 crores in company sale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंपनी विक्रीत उद्योजकाची १४ कोटींची फसवणूक करणारे अकोल्यातील धनदांडगे अटकेत 

आरोपींनी कंपनी हस्तांतरण करताना महत्त्वाचे व्यवहार, देयके लपवून कोटींची फसवणूक केली. ...

अकोला-वाशिममार्गे धावणाऱ्या काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसला ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ  - Marathi News | Kachiguda-Bikaner Express running via Akola-Washim has been extended till the end of August | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-वाशिममार्गे धावणाऱ्या काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसला ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ 

वाशिम-अकोला मार्गे असलेल्या या गाडीला मुदतवाढ मिळाल्याने राजस्थानला जाणाऱ्या अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे. ...