लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिबट्या आला रे आला...शेत शिवार झाले रिकामे! खिरपुरी खुर्द, व्याळा परिसरात शेतमजूर शेतात जाईना - Marathi News | The leopard came, came, came... the farm became empty! Agricultural laborers in Khirpuri Khurd, Vyala area do not go to the fields | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बिबट्या आला रे आला...शेत शिवार झाले रिकामे! खिरपुरी खुर्द, व्याळा परिसरात शेतमजूर शेतात जाईना

मशागतीचे कामे थांबली, शेतकरी अडचणीत; खिरपूरी खुर्द परिसरातील खैराटी भागात एका वन्य प्राण्याची शिकार झाल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ...

Akola: यंदा रब्बीचे क्षेत्र ३० हजार हेक्टरने वाढणार, मान्सून विलंबाने दाखल झाल्याचा परिणाम - Marathi News | Akola: Rabi area to increase by 30,000 hectares this year, as a result of delayed arrival of monsoon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यंदा रब्बीचे क्षेत्र ३० हजार हेक्टरने वाढणार, मान्सून विलंबाने दाखल झाल्याचा परिणाम

Akola: अकोला जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र सरासरी पेरणी क्षेत्रापेक्षा ३० हजार हेक्टरने अधिक वाढणार आहे. त्यानुसार, कृषी विभागाने नियोजन केले असून, आवश्यक बियाण्यांच्या व खतांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने नियोजन केले आहे. ...

Akola: तेल्हारा येथून १२ लाखांचा गुटखा साठा जप्त - Marathi News | Akola: Gutkha stock worth 12 lakh seized from Telhara | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा येथून १२ लाखांचा गुटखा साठा जप्त

Akola: तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाल टॉकीज मागे एका घरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याचा माहितीवरून अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांनी छापा टाकून तब्बल १२ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. ...

अकोल्यात सणासुदीत जिल्ह्यात दारूचा महापूर, सहा विक्रेते ताब्यात - Marathi News | Liquor deluge in Akola festive season, six sellers arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात सणासुदीत जिल्ह्यात दारूचा महापूर, सहा विक्रेते ताब्यात

विविध पाेलिस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी केली़ या छापेमारीत सहा जणांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे़. ...

सहा महिने तडीपार केले, तरीही शहरातच थांबले! अकोल्यातील दोघांना घेतलं ताब्यात - Marathi News | Six months passed, still stayed in the city The two from Akola were taken into custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा महिने तडीपार केले, तरीही शहरातच थांबले! अकोल्यातील दोघांना घेतलं ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

शेत रस्त्यात अडथळा अन् कॅनॉलचे नुकसान; तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Obstruction of farm roads and damage to canals; Crime against three | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेत रस्त्यात अडथळा अन् कॅनॉलचे नुकसान; तिघांविरुद्ध गुन्हा

पोलिस बंदोबस्तात तहसीलदारांनी रस्ता केला मोकळा ...

गणेशोत्सवापूर्वी पोलिसांची अवैध दारु विक्रेत्यांवर छापेमारी; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Police raid illegal liquor sellers ahead of Ganeshotsav; One and a half lakh worth of goods seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणेशोत्सवापूर्वी पोलिसांची अवैध दारु विक्रेत्यांवर छापेमारी; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. ...

महापालिका कर्मचाऱ्यांचा मनपा आवारात कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempted self-immolation of municipal employees along with their families in municipal premises | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका कर्मचाऱ्यांचा मनपा आवारात कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न

पोलीस, सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला ...

पोळ्याला बरसला जिल्हयात दमदार पाऊस, पिकांना संजिवनी; शेतकरी समाधानी - Marathi News | Heavy rains rained on the beehives in the district, life to the crops; Farmers are satisfied | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोळ्याला बरसला जिल्हयात दमदार पाऊस, पिकांना संजिवनी; शेतकरी समाधानी

१३ सप्टेंबर रोजी जिल्हयातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. ...