शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे भजन संध्येचे आयोजन

By admin | Updated: May 11, 2014 18:50 IST

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका चित्रा रॉय यांचा सहभाग

अकोला : आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका चित्रा रॉय यांच्या भजन संध्येचे आयोजन १८ मे रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
तणावमुक्त आणि हिंसामुक्त जीवन जगण्यासाठी प.पू. श्री.श्री. रविशंकर यांनी साधना, सेवा व सत्संग या त्रिसूत्रींचा अवलंब करण्याचा संदेश दिला आहे. या पृष्ठभूमीवर पि›म विदर्भात प्रथमच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका चित्र रॉय यांच्या भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. भजन संध्या रविवारी संध्याकाळी ६.३० वा. मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. भजन संध्येमध्ये नि:शुल्क प्रवेश राहणार आहे. रॉय यांनी शास्त्रीय संगीत विषयात एम.ए व एम.फिल. अभ्यासक्रम करून सुवर्णपदकही प्राप्त केले आहे. त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे ग्वालियर घराण्याचे पू. श्री. लक्ष्मण कृष्णराव पंडित यांच्याकडून घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये २००७ मध्ये येथे संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संगीत क्षेत्रात प्रथमच २०० कलाकारांनी एकाच वेळी एकाच मंचावर कला सादर केली होती. तसेच २००८ मध्ये नोएडा येथे ब्रšानाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १००० पेक्षा जास्त सतार वादक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. चित्रा यांचे भारतातच नव्हे तर डेन्मार्क, फ्रान्स, ऑस्ट्रीया, नेदरलंॅड, जर्मनी, फिनलँड, नेपाळ येथे भजन संध्येचे कार्यक्रम झाले आहेत.