शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 6:56 PM

मोहम्मद हबीबोद्दीन मोहम्मद नजमोद्दीन रा. किल्ला परिसर पातूर यांचा उपरादरम्यान मृत्यू झाला.

पातूर : अकोला-पातूर रोडवरील भंडारज फाट्यावर दुचाकीला अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी असल्याचे कळते.सविस्तर वृत्त असे की, मो. हबीबोद्दीन मो. नजमोद्दीन रा. किल्ला परिसर पातूर व सैयद नासिर सैयद शेर अली रा. अकोला हे दोघे एमएच ३० एयू २४३० क्रमांकाच्या दुचाकीने अकोल्याकडून पातूरकडे येत असताना भंडारज फाट्यानजिक अचानक रोही आडवा येऊन दुचाकीवर धडकला. यात दोघांनाही गंभीर मार लागला. पातूर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना पुढील उपचाराकरिता शासकीय रुग्णालय अकोला येथे हलविण्यात आले असता मोहम्मद हबीबोद्दीन मोहम्मद नजमोद्दीन रा. किल्ला परिसर पातूर यांचा उपरादरम्यान मृत्यू झाला.यावेळी घटनास्थळी एएसआय. दिनकर गुडदे, पोलीस कॉस्टेबल अनिल भुसारे यांनी जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जी. जी. बायसठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ. भाष्कर इंगळे करीत आहेत या परिसरात रोही आडवे गेल्याने आतापर्यंत तीन घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)