नवे जिल्हाधिकारी आज होणार रुजू!

By Admin | Updated: April 25, 2017 01:07 IST2017-04-25T01:07:21+5:302017-04-25T01:07:21+5:30

अकोला : जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची नांदेड येथे बदली करण्यात आल्याने, त्यांच्या जागी अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आस्तिककुमार पांडेय मंगळवारी दुपारी रुजू होणार आहेत.

New Collector will be today! | नवे जिल्हाधिकारी आज होणार रुजू!

नवे जिल्हाधिकारी आज होणार रुजू!

अकोला : जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची नांदेड येथे बदली करण्यात आल्याने, त्यांच्या जागी अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आस्तिककुमार पांडेय मंगळवारी दुपारी रुजू होणार आहेत.
पांडेय यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाची सूत्रे सुपूर्द केल्यानंतर, मावळते जिल्हाधिकारी जी.श्रीकांत अकोला येथून कार्यमुक्त होणार असून, नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.

Web Title: New Collector will be today!