शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

फेसबुकवर मैत्री झालेल्या नागपूरच्या अल्पवयीन मुलीवर अकोल्यात कारमध्ये बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 15:50 IST

अकोला - नागपूर येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर मैत्री करून तिला अकोल्यात बोलावून या मुलीवर कारमध्येच दोघांनी बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री उधडकीस आली.

ठळक मुद्दे सै. आकीब सै. युसुबअली व  अफरोज (दोघेही मेहकर जि बुलढाणा.) असे आरोपिचे नावे आहेत. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलीवर 14 एप्रिल रोजी वाशिम बायपास परिसरात बलात्कार करण्यात आला होता.

अकोला - नागपूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर मैत्री करून तिला अकोल्यात बोलावून या मुलीवर कारमध्येच दोघांनी बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री उधडकीस आली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलीवर १४ एप्रिल रोजी वाशिम बायपास परिसरात बलात्कार करण्यात आला होता. मात्र गुन्हा बुधवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.

 सै. आकीब सै. युसुबअली व  अफरोज (दोघेही मेहकर जि बुलढाणा.) असे आरोपिचे नावे आहेत. सै आकिब याची नागपुर येथील मुलीशी फेसबुकवर ओळख झाली, १४ एप्रिल रोजी मुलगी तिच्या नातेवाईककडे अकोला येथे आली असताना आरोपींनी तिला म्हटले की तुला माझे आईवडील पाहण्यासाठी आले आहेत, ते आपले लग्न करून देतात, असे म्हणून  स्कारपीओ गाडीत बसवून, वाशीम बायपास येथे आणले, वाहनताच आरोपीने तिचा विनयभंग केला व लैंगिक अत्याचार करून, फोनवरून, पैशाची मागणी केली व बदनामी करण्याची धमकी दिली. मुलीने तिच्या आईवडीलाना आपबीती संगीतल्या नंतर त्यांनी जुने शहर पोलिस ठाणे गाठले व आरोपी विरुद्ध तक्रार दिली पोलिसानी त्यावरून कलम 354 ड, 376, 384, 507, सह कलम बाललैगिंक अत्याचार प्रतिबंध कलम (पोस्को) 12,8 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाnagpurनागपूरRapeबलात्कारCrimeगुन्हा