
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
US Iran Ceasefire Islamabad talk : अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वन्स इस्लामाबादमध्ये चर्चा करणार आहेत. पाकिस्तानच्या मध्यस्थीने होणाऱ्या या चर्चेकडे जगाचे लक्ष. ...

व्यापार :ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
RBI New Rules 2026: ऑनलाइन फ्रॉड रोखण्यासाठी RBI ने १०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर १ तासाचा होल्ड ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जाणून घ्या नवीन नियम आणि सुरक्षा फीचर्स. ...

क्राइम :टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
अलवरमध्ये एका महिलेने टॅक्सी ड्रायव्हर प्रियकरासह पतीच्या हत्येचा कट रचला. कॉल रेकॉर्डिंगमुळे बँक मॅनेजर पतीचा जीव वाचला. ...

व्यापार :'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
M&M History: आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखालील महिंद्रा अँड महिंद्रा म्हणजेच M&M कंपनीला आज प्रत्येकजण ओळखतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की एकेकाळी या कंपनीचा भागीदार एक पाकिस्तानी व्यक्ती होती ...

फिल्मी :महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान जेलमध्ये जाणार?
Monalisa And Farman Khan : मोनालिसा अल्पवयीन असल्याच्या दाव्यांवर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) तपासानंतर नवा ट्विस्ट समोर आला आहे. ती अल्पवयीन असल्याचं तपासात सिद्ध झालं आहे. ...

महाराष्ट्र :रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
NCP SP Group MP Supriya Sule News: बारामती पोटनिवडणुकीसाठी २३ उमेदवार रिंगणात असल्याचे म्हटले जात आहे. ...

सखी :Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
Weekend Tips for more Productivity: वीकेंडला केवळ 'रिचार्ज' होऊ नका, तर 'रिस्टार्ट' करा, जाणून घ्या यशस्वी लोकांच्या १० 'हाय-परफॉर्मन्स' सवयी! ...

महाराष्ट्र :मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Colonel Shrikant Purohit News: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून मुक्त झालेले कर्नल श्रीकांत पुरोहित यांना ब्रिगेडियर पदावर पदोन्नती मिळणार आहे. सशस्त्र बल न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला. ...

मुंबई :"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याचे वृत्त फेटाळत अरविंद सावंत यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे की त्यांनी नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये. लेबनॉनमधील हल्ल्यांमुळे शांतता चर्चेवर संकट... ...

क्रिकेट :मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
IPL 2026: ईडन गार्डन्सवर काल खेळण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर थरारक मात केली. या सामन्यात मुकुल चौधरीने मारलेल्या शेवटच्या षटकाराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ...
