शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 10:59 PM

एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी घडली. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी दोन जणांना अटक

ऑनलाइन लोकमत
 
अकोला, दि. 24 -  एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी  घडली. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी दोन जणांना अटक केली. पवन रामटेके आणि विजय सावंग अशी आरोपींची नावे आहेत.
 जडी-बुटीचा व्यवसाय करणारे आंध्र प्रदेशातील एक कुटुंब डाबकी रोड पोलीस स्टेशन परिसरात वास्तव्यास आहे.  या कुटुंबातील एक सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी जात असताना  पवन रामटेके आणि विजय सावंग या दोघांनी तिला थांबवून तिला आमिष दाखविले. आमिषाला बळी पडलेली पीडीतेला त्यांनी एका घरात नेऊन आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर मुलगी घरी परतली. तिचे आई -वडील जडी बुटीचा व्यवसाय करुन घरी परतल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेली घटना त्यांना सांगितली. या घटनेने हादरलेल्या पीडीतेच्या आई -वडीलांनी मुलीसह रात्री उशिरा डाबकी रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी  तपासाची चक्र फिरवून पवन रामटेके आणि विजय सावंग या  अटक करुन त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ (ड) आणि पॉस्को कायद्याच्या कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल केला.   दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.