शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

कोट्यवधीची  निकृष्ट दर्जाची सुपारी बाजारात; व्यावसायीकांची फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 7:47 PM

अकोला : खर्र्रा, घोटा, पानात वापरल्या जाणार्या सुपारीचा दर्जा गत काही दिवसांपासून घसरला असून लघु व्यावसायीकांची फसवणूक होत असल्याची बाब उजेडात आली आहे.

ठळक मुद्देगुजरातच्या व्यापार्याने खपविला विदर्भात माललघु उद्योजकांची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खर्र्रा, घोटा, पानात वापरल्या जाणार्या सुपारीचा दर्जा गत काही दिवसांपासून घसरला असून लघु व्यावसायीकांची फसवणूक होत असल्याची बाब उजेडात आली आहे. सुपारीचा दर्जा अलिकडे घसरल्याची ओरड केवळ अकोल्यातचं नव्हे तर  संपूर्ण विदर्भातून ऐकिवात येत असल्याने यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वतर्विली जात आहे. ईतर राज्यात कुठे न खपलेला सुपारीचा साठा विदर्भात खपवून पाच कोटीची सुपारी उतरवून कोट्यवधीचा चुना लावला गेला आहे.

युवा वर्गामध्ये मोठय़ा प्रमाणात खर्रा, घोटा खाण्याचे व्यसन आहे. गुटखा बंदी असली तरी गुटख्याच्या पुड्या सहज मिळत नसल्याने ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यातुनच अलीकडे  तंबाखू-चुनामि२िँं१्रूँं१त सुपारी खाण्याचे प्रमाण वाढल्याने सुपारीला विदर्भात मोठी मागणी आहे. कोट्यवधींचा माल दरदिवसाला उतरविला जातो. नियमित येणार्‍या सुपारीला भाजून ‘भाजकी’ सुपारी केली जाते. त्यानंतर सुपारीचे तुकडे (खांड) करून ती बाजारात विकल्या जाते. गत आठवड्यात गुजरातच्या एका व्यापार्‍याने संपूर्ण विदर्भात निकृष्ट दर्जाची सुपारीचा पुरवठा केला आहे. या सुपारीचा वापर पान तसेच गुटख्यात सुरू झाल्यांनतर ‘पट्टीच्या’ खवय्यांना  सुपारीच्या निकृष्ट दर्जाची जाणीव होताच ओरड सुरू झाली. जवळपास  प्रत्येक पानटपरीवाल्याकडे सुपारीच्या दर्जाबाबत तक्रार येऊ लागल्याने ही बाब उजेडात आली. याचा मागोवा घेतला असता, गुजरातच्या एका व्यापार्‍याने विदर्भातील अकराही जिल्हय़ांत  निकृष्ट दर्जाची सुपारी पाठविल्याचे समोर येत आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा