मनपात संत जगनाडे महाराज जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:14 IST2020-12-09T04:14:04+5:302020-12-09T04:14:04+5:30

विशाखा बुद्ध विहारात अभिवादन अकोला : विशाखा बुद्ध विहारात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ...

Manpat Sant Jagannade Maharaj Jayanti celebration | मनपात संत जगनाडे महाराज जयंती साजरी

मनपात संत जगनाडे महाराज जयंती साजरी

विशाखा बुद्ध विहारात अभिवादन

अकोला : विशाखा बुद्ध विहारात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अतुल तेलमाेरे, ज्ञानदेव नाईक, ओंकार तेलगाेटे, रामराव तेलमारे, कुसुमबाई वानखडे, जिजाबाई थाेरात, कांचन तेलमाेरे, सुनीता तेलमारे, माधवी तेलगाेटे, नीलेश तायडे आदी उपस्थित हाेते.

राष्ट्रवादीच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

अकोला : राष्ट्रवादीच्या वतीने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आ. अमाेल मिटकरी, राजकुमार मूलचंदानी, माजी आ. हरिदास भदे, बळीराम सिरस्कार, पापा पवार, शाैकतभाई, श्रीकांत पाटील. प्रा. विश्वनाथ कांबळे, उजवणे आदी उपिस्थत हाेते

रमाबाई बाैद्ध विहारात महापरिनिर्वाण दिन

अकोला : रमाबाई बाैद्ध विहारात महापरिनिर्वाण दिनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश वानखडे, सिद्धार्थ वानखडे, सचिन दामाेदर, प्रभाकर वानखडे, मनाेज तायडे, संदीप सुतार, भारत इंगळे, आकाश इंगळे, मयूर माेहिते आदी उपस्थित हाेते.

संत जगनाडे जयंती उत्साहात

अकोला : श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने संताजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयाेजित केला हाेता. यावेळी आ. गाेवर्धन शर्मा समितीचे अध्यक्ष विलास अनासने, अशोक गुप्ता, ब्रिजमोहन चितलांगे, डॉ. अभय जैन, डॉ. संजय सोनवणे वसंत बाजुका, अनिल मानधने, गिरीराज तिवारी, पुष्पा वानखडे, मीरा वानखडे, रेखा नालट, मालती रणपिसे, मनीषा भुसारी, नवीन गुप्ता, नितीन जोशी, संदीप वाणी, बाळकृष्ण बिडवई, वसुधा बिडवई, शीतल गिरी, ज्योती कोल्हटकर, मंगला शर्मा ज्योती शर्मा, सोनल शर्मा, सुरेखा अग्रवाल, मोहन गुप्ता आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रास्ताविक गिरीश जोशी यांनी केले तर आभारप्रदर्शन अनिल मानधने यांनी केले.

Web Title: Manpat Sant Jagannade Maharaj Jayanti celebration