शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

मळसूर येथील विवाहितेची निर्घृण हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 1:16 AM

आलेगाव: मळसूर येथील ४0 वर्षीय विवाहितेचा खून करून  ितचे प्रेत विवरा फाट्याजवळील जंगलात रस्त्यावर टाकल्याची  घटना ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. या  प्रकरणी पातूर पोलिसांनी वाडेगाव येथील एकास चौकशीसाठी  ताब्यात घेतले.  

ठळक मुद्देविवरा फाट्याजवळ टाकले प्रेत चौकशीसाठी एक ताब्यात!

आलेगाव: मळसूर येथील ४0 वर्षीय विवाहितेचा खून करून  ितचे प्रेत विवरा फाट्याजवळील जंगलात रस्त्यावर टाकल्याची  घटना ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. या  प्रकरणी पातूर पोलिसांनी वाडेगाव येथील एकास चौकशीसाठी  ताब्यात घेतले.  विवरा फाट्याजवळील जंगलात शेतातून घराकडे जात  असलेल्या मजुरांना एका महिलेचे प्रेत आढळले. ही बाब  विवराच्या पोलीस पाटलांनी पातूर पोलिसात कळविली. घटनेची  माहिती मिळताच पातूरचे ठाणेदार खंडेराव यांनी आपल्या  सहकार्‍यांसह घटनास्थळावर धाव घेतली. तसेच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथे  पाठवण्यात आला. मळसूर येथील कविता पटेल हिचा विवाह  काही महिन्यांअगोदर झाला होता; परंतु गेल्या अनेक दिवसां पासून कविता पटेल ही मळसूर येथील माहेरी राहत होती.  घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विजय सागर,  स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे बाळापूरचे उ पविभागीय पोलीस अधिकारी, पातूरचे डी. सी. खंडेराव यांनी  भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटना स्थळावर डॉग  स्काटला पाचारण करण्यात आले होते; परंतु त्याचा काही  फायदा झाला नाही. काही दिवसांअगोदर शारीरिक शोषण  झाल्याची तक्रार करण्यात आली होती; परंतु त्यामध्ये कारवाई  होण्याऐवजी प्रकरण आपसात मिटवण्यात आले होते. त्या  प्रकरणाशी या घटनेचा काही संबंध आहे काय याची  चौकशीसुद्धा पोलीस करीत आहे. दरम्यान, या प्रकरणी  पोलिसांनी रात्री वाडेगाव येथील एकास चौकशीसाठी ताब्यात घे तले आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा