शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महायुतीपुढे ‘वंचित’, मविआचे आव्हान; पाचपैकी चार मतदार संघांवर सध्या भाजपचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 13:53 IST

भाजपला जिल्ह्यात उद्धवसेनेचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे आव्हानही असेल.

जिल्हा अकोलामनोज भिवगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, अकोला: विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील महायुतीचा मजबूत किल्ला भेदण्याचे काम महाविकास आघाडीला करावे लागणार आहे. जिल्ह्यातील पाच पैकी चार मतदारसंघ महायुतीतील भाजपच्या ताब्यात आहेत.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणता मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार याबाबत उत्सुकता होती. हा तिढाही सुटत आला आहे. अकोला जिल्हा हा भाजपसाठी जमेची बाजू राहिला आहे. यापूर्वी एकसंघ शिवसेना भाजपसोबत होती. यावेळी भाजपला जिल्ह्यात उद्धवसेनेचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे आव्हानही असेल.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • जिल्ह्यातील खारपानपट्टा विकासाचा मुद्दा या निवडणुकीत कळीचाठरणार आहे. 
  • जिल्ह्यातील युवकांसाठी येथे पुरेशा प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत, हा मुद्दाही गाजेल. 
  • नदी जोड प्रकल्प, लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना हे मुद्देही महत्त्वाचे ठरणार आहेत.
  • जिल्ह्यातील औद्योगिक विकासाचा मुद्दा हा प्रत्येक निवडणुकीत कळीचा ठरलेला आहे. 
  • जिल्ह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल याशिवाय विविध विकास प्रकल्प, आदी मुद्देही चर्चेत येणार आहेत.

५७% - मतदान २०१९ मध्ये विधानसभेसाठी झाले होते.७३ - उमेदवारांनी गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात नशीब आजमावले.०४ - जिल्ह्यांतील चार मतदारसंघातील आमदार पुन्हा निवडणूक आले.

जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असे

विधानसभा मतदारसंघ    मतदान    विद्यमान आमदार     पक्ष    मिळालेली मते

  • अकोला पश्चिम    ९९%    गोवर्धन शर्मा (दिवंगत)     भाजप    ७३,२६२
  • अकोला पूर्व    ९९%    रणधीर सावरकर    भाजप    १,००,४७५
  • अकोट    ९९%    प्रकाश भारसाकळे     भाजप    ४८,५८६
  • बाळापूर    ९९%    नितीन देशमुख      उद्धवसेना    ६९,३४३
  • मूर्तिजापूर     ९९%    हरीश पिंपळे     भाजप    ५९,५२७
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४AkolaअकोलाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी