शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

मोर्णा धरणाच्या पायथ्याशी प्रेमी युगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 10:24 IST

पास्टूल येथील युवक पदवीच्या प्रथम वर्षात शिकत होता. तर युवती इयत्ता नववीमध्ये शिकत होती

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : नात्यातील असल्याने कुटुंबीयांकडून प्रेमाला विरोध होत असल्याने पास्टूल येथील प्रेमी युगुलाने मोर्णा धरणाच्या पायथ्याशी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २८ जानेवारी रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.पास्टूल येथील युवक पदवीच्या प्रथम वर्षात शिकत होता. तर युवती इयत्ता नववीमध्ये शिकत होती. हे दोघेही २६ जानेवारीच्या दुपारपासून घरून निघून गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी दोघांचाही शोध घेतला असता ते आढळले नाही. २८ जानेवारी रोजी मोर्णा धरणाजवळ गुरे चारणाऱ्यांना या दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळले. दोघेही एकाच समाजातील असून, नात्यातील असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांना सदर मृतदेह काढण्यास तीन तासांपासून गावकऱ्यांचे सहकार्य मिळत नसल्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने, उपनिरीक्षक गणेश नावकार, पोहेकाँ धर्मेंद्र ठाकूर, सोहेल खान, मोहोळ तथा सास संस्था आणि आपत्कालीन पथकाचे प्रमुख दुलेखा आदी तळ ठोकून आहेत. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाSuicideआत्महत्या