शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

‘लॉकडाऊन’मध्ये दहा राज्यांतील १००१ मजूर अडकले अकोल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 8:40 AM

अकोला शहरासह तालुक्यातील १९ ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

-  संतोष येलकरअकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ आणि संचार बंदीच्या परिस्थितीत विविध कामांसाठी आलेले दहा राज्यांतील १ हजार १ मजूर अकोल्यात अडकले असून, जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांकडून १९ ठिकाणी त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले असून, २४ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून, नागरिकांचे स्थलांतर थांबविण्यात आले आहे. त्यामध्ये विविध कामांसाठी दहा राज्यांमधून आलेले १ हजार १ मजूर अकोल्यात अडकले आहेत. ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेल्या या परराज्यातील मजुरांची जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत अकोला शहरासह तालुक्यातील १९ ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘या’ १९ ठिकाणी करण्यात आली मजुरांची निवास-भोजनाची व्यवस्था!दहा राज्यांतील १ हजार १ मजुरांची अकोला शहर व तालुक्यातील १९ ठिकाणी निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोल्यातील खडकी-२२२, निराट-१७०, उगवा-१०५, दहीहांडा-५५, बहिरखेड-४९, दाळंबी-३४, चांडक ले-आऊट खडकी-५३, दोनवाडा-३३, म्हाडा कॉलनी खडकी-४५, खांबोरा-३०, धामणा-३०,अष्टविनायक नगर खडकी-२२, गोरेगाव खुर्द-२२, माझोड-२२, अग्रवाल डुप्लेक्स खडकी-२१, महसूल कॉलनी खडकी-२१, स्वामी समर्थ केंद्र खडकी-२०, कोठारी वाटिका-२० व शिवणी येथे २८ मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगार