शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूराला जाऊ चला, अकोलेकर भाविकांसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या

By atul.jaiswal | Updated: June 16, 2023 16:36 IST

मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग प्रबंधक कार्यातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०१२०५ नागपूर-मिरज ही विशेष गाडी रविवार, २५ जून व बुधवार, २८ जून रोजी नागपूर स्थानकावरून सकाळी ८:५० वाजता रवाना होणार आहे.

अकोला : आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी माथा टेकण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय म्हणून मध्य रेल्वेने नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर व अमरावती-पंढररपूर दरम्यान २५ ते २८ जून रोजी दोन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या अप व डाऊन अशा सहा फेऱ्या होणार असून, त्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकर भाविकांची सोय होणार आहे. याशिवाय खामगाव येथूनही एक विशेष रेल्वे गाडी पंढरपूरला सोडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग प्रबंधक कार्यातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०१२०५ नागपूर-मिरज ही विशेष गाडी रविवार, २५ जून व बुधवार, २८ जून रोजी नागपूर स्थानकावरून सकाळी ८:५० वाजता रवाना होणार आहे.

ही गाडी त्याच दिवशी दुपारी १३:२७ वाजता अकोला स्थानकावर येऊन १३:३० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पंढरपूर स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ०१२०६ मिरज-नागपूर ही विशेष गाडी सोमवार, २६ जून व गुरुवार, २९ जून रोजी मिरज स्थानकावरून दुपारी १२:५५ वाजता रवाना होऊन त्याच दिवशी दुपारी १५.५५ वाजता पंढरपूर स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी सायंकाळी १७:०० वाजता पंढरपूर स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी सकाळी ७:१० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

नागपूर-पंढरपूर २६ व २९ ला -गाडी क्र. ०१२०७ ही विशेष गाडी नागपूर येथून २६ व २९ जून रोजी सकाळी ८:५० वाजता रवाना होऊन त्याच दिवशी अकोला स्थानकावर १३:३७ वाजता येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ८:०० वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ०१२०८ ही विशेष गाडी पंढरपूर येथून २७ व ३० जून रोजी सायंकाळी १७:०० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ७:१० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.अमरावती-नागपूर २५ व २८ ला -गाडी क्र. ०१११९ ही विशेष गाडी नवी अमरावती स्थानकावरून २५ व २८ जून रोजी दुपारी १४:४० वाजता रवाना होऊन त्याच दिवशी दुपारी १६:२० वाजता अकोला स्थानकावर येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:१० वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ०११२० ही विशेष गाडी २६ व २९ जून रोजी पंढरपूर स्थानकावर सायंकाळी १९:३० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०७ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भPandharpurपंढरपूर