शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिंगोली शिवारात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:09 IST

बिबट्या दिसल्याने शेतशिवारातील कामे ठप्प पडण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहातरुण : शिंगोली गावानजीकच्या शेतशिवारात सोमवारी सायंकाळच्या दरम्यान बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतशिवारात कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. बिबट्या दिसल्याने शेतशिवारातील कामे ठप्प पडण्याची शक्यता आहे.गावात व शेतशिवारात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढताना दिसून येत आहे. शिवारात जंगली जनावरांमुळे शेतीपिकांचे नुकसान नित्याचे झाले आहे; मात्र आता बिबट्याचाही धुमाकूळ सुरू झाला आहे. बाबुराव बोर्डे यांना शेतशिवारात संध्याकाळच्या सुमारास गेले असता त्यांना बिबट्या दिसला. याविषयी संपूर्ण गावात पसरल्याने शेतकरी, शेतमजूर शेतात जात नसल्याने शेतशिवारातील कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी ताबडतोब वन विभागाने प्रयत्न करावेत, अशी मागणी शिंगोली येथील सरपंच महेश बोर्डे, सुधाकर बोर्डे, प्रवीण बोर्डे, शंकरराव बोर्डे यांनी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याची सूचनासरपंच महेश बोर्डे यांनी गावात दवंडीद्वारे ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याची सूचना देण्याचे सांगितले. गावाशेजारच्या शिवारात वाघ दिसल्याने नागरिकांच्या भीतीत भर पडली आहे. वन विभागाने शोध मोहीम राबवण्याची मागणी तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकरराव बोर्डे यांनी केली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाleopardबिबट्या