शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

बदलीसाठी संवर्ग शिक्षकांना अखेरची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:19 AM

अकोला : गत काही दिवसांपासून जिल्हय़ात जिल्हा परिषदेच्या  विविध संवर्गातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाइन  प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकांना बदलीसाठी ऑनलाइन अर्ज कर ताना, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात  ग्रामविकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार जिल्हा अंतर्गत बदली  प्रक्रियेमधील संवर्ग ३ व ४ मधील शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी  आता अखेरची संधी देण्यात आली आहे. २३ ऑक्टोबर ही अं ितम तारीख आहे. 

ठळक मुद्देपडताळणी न करताच जिल्हा बदल्या शिक्षक संघटनांचा  आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत काही दिवसांपासून जिल्हय़ात जिल्हा परिषदेच्या  विविध संवर्गातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाइन  प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकांना बदलीसाठी ऑनलाइन अर्ज कर ताना, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात  ग्रामविकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार जिल्हा अंतर्गत बदली  प्रक्रियेमधील संवर्ग ३ व ४ मधील शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी  आता अखेरची संधी देण्यात आली आहे. २३ ऑक्टोबर ही अं ितम तारीख आहे. जिल्हय़ामध्ये सध्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची  प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन बदली प्रक्रिया  राबविण्यात येत असल्याने, शिक्षकांच्या अनेक कागदपत्रांची  पडताळणी होत नाही. अनेक बोगस दिव्यांग शिक्षकांनी पड ताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अनेक निर्दोष शिक्षकांना  ‘खो’ मिळाला आहे. शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी  ऑनलाइन पद्धतीची बदली प्रक्रिया रद्द करून, ती समुपदेशन  पद्धतीने घ्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.  जिल्हय़ांतर्गत बदलीसंदर्भात शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त  होत असून, शिक्षकांवर मोठय़ा प्रमाणात अन्याय होत  असल्याचा आरोप केला जात आहे. शिक्षकांच्या बदल्यांसाठी  बनविण्यात आलेले सॉफ्टवेअर चुकीचे असून, त्यात दुरुस्ती  करण्याची मागणी काही शिक्षक संघटनांनी केली. तसेच  ऑनलाइन बदली प्रक्रियाच रद्द करून, जुन्याच समुपदेशन पद्ध तीने बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात यावी. शिक्षकांच्या जिल्हा  अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये बदल करण्याचे अधिकार जि.प. मु ख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकार्‍यांनाही नसल्यामुळे या त प्रचंड घोळ निर्माण झाले आहेत. आता संवर्ग ३ व ४ मधील  शिक्षकांना जिल्हय़ांतर्गत बदलीसाठी २३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज  भरण्यासाठी मुदत दिली आहे. २३ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत  ट्रान्सफर पोर्टलमध्ये उपलब्ध माहितीवर बदली प्रक्रिया  राबविण्यात येणार आहे. ज्या शिक्षकांना खो मिळाला आहे; परंतु  त्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज भरलेला नाही, अशा  शिक्षकांच्या रँडम पद्धतीने पसंतीक्रम भरून न घेता, संगणकीय  प्रणालीच्या माध्यमातून बदल्या करण्यात येणार आहेत. 

नाहीतर बदली प्रक्रियेतून व्हाल बाद!उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ ऑक्टोबर रोजी संवर्ग ३  व ४ मधील ज्या शिक्षकांनी आपले अर्ज भरून पडताळणी  केली होती, अशा सर्व शिक्षकांचे अर्ज संगणक प्रणालीमध्ये त पासल्या गेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी त्यांचे अर्ज पुन्हा त पासून पडताळून घ्यावेत. नाहीतर त्यांचे अर्ज बदली प्रक्रियेसाठी  ग्राहय़ धरले जाणार नाहीत, अशा सूचनाही शिक्षण विभागाने  दिल्या आहेत.