ममता क्लिनिकमध्ये लेजर व सौंदर्य उपचार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST2020-12-27T04:15:00+5:302020-12-27T04:15:00+5:30

अकोला : शासकीय दूध डेअरीमागील ताथोड निवास, ताथोड मंगल कार्यालय येथील सुप्रसिद्ध ममता क्लिनिमध्ये अत्याधुनिक लेजरचे त्वचा व सौंदर्य ...

Laser and beauty treatments available at Mamata Clinic | ममता क्लिनिकमध्ये लेजर व सौंदर्य उपचार उपलब्ध

ममता क्लिनिकमध्ये लेजर व सौंदर्य उपचार उपलब्ध

अकोला : शासकीय दूध डेअरीमागील ताथोड निवास, ताथोड मंगल कार्यालय येथील सुप्रसिद्ध ममता क्लिनिमध्ये अत्याधुनिक लेजरचे त्वचा व सौंदर्य उपचार उपलब्ध झाले आहेत. प्रचंड प्रदूषण, ताणतणाव आणि धावपळीच्या या जगात आपल्या त्वचेची नीगा राखणे तसेच अकोल्याच्या विषम वातावरणात चेहऱ्याचे सौंदर्य सांभाळणे फारच कठीण झाले आहे. त्वचेच्या व सौंदर्याच्या सर्व समस्यांवर अत्याधुनिक उपचार आता अकोल्यात ममता मल्टीस्पेशालिस्ट क्लिनिकमध्ये उपलब्ध झाले आहेत.

डॉ. नीलिमा ताथोड यांनी ममता स्पेशालिटी क्लिनिकमध्ये हेअर रिमुव्हल, पिग्मेंटेशन, मेलाझ्मा रिमुव्हल, टॅटू रिमुव्हल, बर्थमार्क रिमुव्हल, लीप रिजुव्हेशन, स्क्रीन रिजुव्हेशन फ्रेकल रिमुव्ल, फोटो फेशियल, कार्बन फेशियल, हायड्रा फेशियल, डिटॅन ग्लो पिल, बॉडी शाइन ॲन्ड ब्रशिंग, ग्लुटॅथिऑन पिल ॲन्ड फेशियल, गोल्डन मास्क बायोकसीन पिल, मेजो थेरपी, मायक्रो मेजो थेरपी तसेच नॉन सर्जिकल इयरबोल रिपीअर व निर्जंतुक पद्धतीने कान टोचणे इत्यादी उपचार उपलब्ध आहेत.

साइज : ८ बाय ५

Web Title: Laser and beauty treatments available at Mamata Clinic