शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

‘एसपी’ ऑफिसजवळ लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 1:30 AM

अकोला: पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ असलेल्या नवीन जैन मंदिर परिसरातील कमल सोसायटीतील एका घरात अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालत तब्बल एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. 

ठळक मुद्देजैन मंदिर परिसरातील कमल सोसायटीतील घटनाचोरट्यांनी धुडगूस घालत एक लाख रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ असलेल्या नवीन जैन मंदिर परिसरातील कमल सोसायटीतील एका घरात अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालत तब्बल एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. नवीन जैन मंदिर परिसरातील कमल सोसायटीमधील रहिवासी भावेश श्रीमंत रामगोडा यांचे कुटुंबीय रहिवासी आहे. त्यांच्या एका नातेवाइकावर हैद्राबाद येथे उपचार सुरू असून, त्यांचे कुटुंबीय हैद्राबाद येथे नातेवाइकास भेटण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी गेले होते. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी ते परत आले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. त्यांनी घरातील रोख रक्कम तपासली असता २१ हजार रुपये रोख, ६0 हजार रुपयांचे दागिने आणि लॅपटॉप व मोबाइल ५५ हजार रुपये असा एकूण ९0 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी भावेश यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली. पोलिसांनी घटनाथळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरु द्ध गुन्हा दाखल केला, त्यानंतर या प्रकरणातील चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.