डॉजबॉल स्पर्धेत कोठारी संघाचे यश

By Admin | Updated: September 3, 2015 23:54 IST2015-09-03T23:54:49+5:302015-09-03T23:54:49+5:30

अकोला जल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा.

Kothari Sangh's achievement in Dodgeball competition | डॉजबॉल स्पर्धेत कोठारी संघाचे यश

डॉजबॉल स्पर्धेत कोठारी संघाचे यश

अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अकोला महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत कोठारी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत विभागीयस्तर स्पर्धेत प्रवेश निश्‍चित केला. विजयी संघात वैष्णवी रामीधामी, गुंजन सुरेका, श्रद्धा खत्री, रोशनी अग्रवाल, सुमती खत्री, अनुश्री मोहने, हिताक्षी संघवी, साक्षी पांडे, रेणुका जावरे, सिद्धी पाटकर यांचा समावेश आहे. संस्थाध्यक्ष सत्यनारायण रांदड, शिक्षण विभागप्रमुख अनिल राठी, मुख्याध्यापिका अंजली कंडलासकर, क्रीडा मार्गदर्शक सुनील दांदळे यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

Web Title: Kothari Sangh's achievement in Dodgeball competition