शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

पातूर तालुक्यातील किडणी रुग्णांना मिळाला दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:25 PM

पातूर तालुक्यातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या च तारी गावामध्ये दूषित पाण्यामुळे ३0 ते ३५ किडणीग्रस्तांना आपला प्राण गमवावा  लागला. या संदर्भात चतारी येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील विजय सरदार यांनी  गांभीर्याने दखल घेऊन गेली सात वर्षापासून किडणीग्रस्तांची व्यथा शासनाकडे  मांडली.

ठळक मुद्देचतारी गावाला लवकरच जलशुद्धीकरण यंत्र मिळणारपोलीस पाटील विजय सरदार यांचा ७ वर्षापासून एकाकी लढा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस बु. (अकोला): पातूर तालुक्यातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या च तारी गावामध्ये दूषित पाण्यामुळे ३0 ते ३५ किडणीग्रस्तांना आपला प्राण गमवावा  लागला. या संदर्भात चतारी येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील विजय सरदार यांनी  गांभीर्याने दखल घेऊन गेली सात वर्षापासून किडणीग्रस्तांची व्यथा शासनाकडे  मांडली. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अकोल्याचे पालकमंत्री डॉ.  रणजित पाटील, राज्यपाल व खासदार संजय धोत्रे यांचेकडे रितसर निवेदन देऊन  चतारी येथे जलशुद्धीकरण यंत्र उभारणीची विनंती केली. एवढेच नव्हे तर  लोकशाही सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय येथील लोकशाही दिनात पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांचेकडे १७ नोव्हेंबर रोजी लेखी तक्रार केली. सदरच्या  तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली. चतारी येथे लवकरच जलशुद्धीकरण यंत्र  उभारल्या जाईल, असे आश्‍वासित केले व तसे संबंधित यंत्रणेला आदेशित केले.  जिल्हा निय९ाजन समितीने सन २0१७-१८ अंतर्गत जलशुद्धीकरण यंत्राकरिता रु.  ८९.५१ लाखाची तरतूद केली असून जलशुद्धीकरण यंत्र (आर.ओ. युनिट) करी ता मंजू केलेल्या निधीमधून मौजे चतारी येथे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचे प्रस् तावित आहे, असे लेखी पत्र कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.  प. अकोला यांचे लेखी पत्रानुसार पोलीस पाटील यांना कळविले. अथक परिरमानं तर चतारी येथे जलशुद्धीकरण यंत्र लवकर उभारल्या जाणार आहे. याकामी जि.प.  अध्यक्षा संध्या वाघोडे, प्रतिभा अवचार, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, जि.  प. सदस्या अनिता आखरे, ग्रा. पं. चतारीचे पदाधिकारी व ग्रामस्थांचे मोलाचे  सहकार्य मिळाल्याचे पोलीस पाटील विजय सरदार यांनी सांगितले.

पालकमंत्री रणजिीा पाटील, खासदार संजय धोत्रे यांनी निवेदनाची दखल घेतल्याने  व ग्रामस्थांचे सहकार्यामुळे किडनीग्रस्तांना न्याय मिळाल्याचे समाधान आहे.- विजय सरदार, पोलीस पाटील, चतारी

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणHealthआरोग्य