खंडेलवाल स्कूलचे तायक्वांडोपटू विभाग स्तरावर

By Admin | Updated: September 13, 2014 23:23 IST2014-09-13T23:23:54+5:302014-09-13T23:23:54+5:30

अकोला जिल्हा स्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धा

Khandelwal school's TaekwandoProhoo at the division level | खंडेलवाल स्कूलचे तायक्वांडोपटू विभाग स्तरावर

खंडेलवाल स्कूलचे तायक्वांडोपटू विभाग स्तरावर

अकोला : जिल्हा स्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी प्रथम स्थान पटकावित विभागीय स्तर स्पर्धेत प्रवेश मिळविला. १४ वर्षाआतील गटात यश सुंदर खोवाल, विशाल गजानन गणगे, आदित्य गजानन पारधी या विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. मुख्याध्यापिका गीता चांदवडकर, क्रीडा शिक्षक राहुल खंडारे यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

Web Title: Khandelwal school's TaekwandoProhoo at the division level