शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जैन धर्मियांच्या पर्युषण महापर्वास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:21 PM

अकोला: सकल श्वेतांबर जैन धर्मियांच्या पवित्र पर्युषण महापर्वास प्रारंभ झाला असून, या पर्वात शहरातील संभवनाथ व आदिनाथ जैन मंदिरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला: सकल श्वेतांबर जैन धर्मियांच्या पवित्र पर्युषण महापर्वास प्रारंभ झाला असून, या पर्वात शहरातील संभवनाथ व आदिनाथ जैन मंदिरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा सप्टेंबर पासून सुरु झालेले महापर्व १३ सप्टेंबरपर्यंत चालणार असून, या कालावधीत पु.मोक्षरक्षित म.सा.व प्रवचनकार प्रभुरक्षित म.सा यांच्या निश्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जैन मंदिरात रोज सकाळी ५ वा भगवान महावीर स्वामींचा अभिषेक ,सकाळी ६ वा.राई प्रतिक्रमण, सकाळी ७ वा. पौषधविधी होऊन सकाळी ८-३० वा.संभवनाथ जैन मंदिरात प्रवचन होणार आहे. दुपारी २-३० व.आदिनाथ जैन मंदिरात प्रवचन होणार असून, सायंकाळी ७वा.विशेष प्रवचन होणार आहे. रात्री ८-३० वाजता भक्तिसंगीत व भजनांचा नित्य कार्यक्रम होणार आहेत. चातुमार्सात येणाऱ्या या पावन पर्युषण महापर्वात समाजातील लहानथोर महिला-पुरूष असे पंचेचाळीस भाविक पंचेचाळीस दिवसीय सिध्दीतप उपवास धारण करीत आहेत. काही साधक एक,दोन,तीन व पंधरा दिवसीय उपवास करतात. या पावन पर्युषण महापर्वात सर्व महिला-पुरुष भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाJain Templeजैन मंदीरIndian Festivalsभारतीय सण