मोठेगाव येथे देशी बनावटचे पिस्तुल आढळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2016 01:15 IST2016-08-30T01:15:03+5:302016-08-30T01:15:03+5:30

रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे युवकाजवळ गावठी पिस्तुल आढळले; गुन्हा दाखल.

Indigenous textile pistol found at the massacre! | मोठेगाव येथे देशी बनावटचे पिस्तुल आढळले!

मोठेगाव येथे देशी बनावटचे पिस्तुल आढळले!

रिसोड (जि. वाशिम), दि. २९: तालुक्यातील ग्राम मोठेगाव येथील ३२ वर्षीय युवकाजवळ देशी बनावट पिस्तुल आढळल्याची घटना २९ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता घडली .
मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पोलीस पथकाने सुनील मनोहर भोसले याची चौकशी केली असता, सुनील भोसले यांच्याजवळ देशी बनावट पिस्तुल आढळून आले. या प्रकरणी भोसले विरुद्ध कलम ३२५ आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Indigenous textile pistol found at the massacre!