इंडियन लिडरशिप अवॉर्डने काजल राजवैद्य सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 18:42 IST2019-08-02T18:42:13+5:302019-08-02T18:42:20+5:30

अकोला : महाराष्ट्रातील ‘लार्जेस्ट टेक्नो-कमर्शियल स्कील डेव्हलपमेंट’ म्हणून अकोल्यातील काजल राजवैद्य यांना इंडियन लिडरिशप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

 Indian Leadership Award honors Kajal rajvaidhya | इंडियन लिडरशिप अवॉर्डने काजल राजवैद्य सन्मानित

इंडियन लिडरशिप अवॉर्डने काजल राजवैद्य सन्मानित

अकोला : महाराष्ट्रातील ‘लार्जेस्ट टेक्नो-कमर्शियल स्कील डेव्हलपमेंट’ म्हणून अकोल्यातील काजल राजवैद्य यांना इंडियन लिडरिशप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम रविवारी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आला होता.
बेंगळुरू येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसोबतच संघटना आणि संस्थांना प्रदान केला जातो. हा पुरस्कार मिळाल्याने विज्ञान आणि टेक्नोलॉजिच्या क्षेत्रात कार्य करण्याचा उत्साह वाढल्याची प्रतिक्रीया काजल राजवैद्य यांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

 

Web Title:  Indian Leadership Award honors Kajal rajvaidhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.