लोकमत अकोला आवृत्ती मुख्यालयाचे उद्घाटन

By Admin | Updated: March 17, 2016 02:43 IST2016-03-17T02:43:47+5:302016-03-17T02:43:47+5:30

लोकमतच्या अकोला आवृत्तीच्या १८ व्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून आवृत्ती मुख्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले.

Inauguration of headquarter of Lokmat Akola version | लोकमत अकोला आवृत्ती मुख्यालयाचे उद्घाटन

लोकमत अकोला आवृत्ती मुख्यालयाचे उद्घाटन

अकोला: लोकमतच्या अकोला आवृत्तीच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या शानदार सोहळय़ात स्नेहनगर (गीतानगर) स्थित आवृत्तीच्या नूतन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अकोल्याच्या महापौर उज्‍जवलाताई देशमुख, माजी महापौर सुमनताई गावंडे, लोकमतचे निवासी संपादक रवी टाले, सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल, यांच्यासह शहरातील मान्यवर मोठय़ासंख्येने उपस्थित होते.

Web Title: Inauguration of headquarter of Lokmat Akola version

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.