खेड्यांमध्ये सिलिंडरची बेकायदा वाहतूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:13 IST2021-07-09T04:13:57+5:302021-07-09T04:13:57+5:30

बाळापूर : ज्वलनशील वायू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची ग्रामीण भागात बेकायदा वाहतूक केली जात असल्याचे दिसत आहे. ...

Illegal transport of cylinders in villages! | खेड्यांमध्ये सिलिंडरची बेकायदा वाहतूक!

खेड्यांमध्ये सिलिंडरची बेकायदा वाहतूक!

बाळापूर : ज्वलनशील वायू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची ग्रामीण भागात बेकायदा वाहतूक केली जात असल्याचे दिसत आहे.

आरोग्य योजनांची अंमलबजावणी व्हावी!

पातूर : गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा, शासनाने अमलात आणलेल्या आरोग्यविषयक योजनांची तालुक्यात अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

अकोटात एक जण पॉझिटिव्ह

अकोला : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. तरी दररोज एक-दोन रुग्ण पॉझिटिव्ह येत आहे. कोरोना पूर्णपणे संपुष्टात न आल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

बसफेऱ्या नियमित सोडण्याची मागणी

पारस : एसटी महामंडळाच्या पारस मार्गावरच्या मुक्कामी बसफेऱ्या बंद आहेत. यामुळे ग्रामीण भागातून शहरात कामानिमित्त येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. बसेस नियमित सोडण्यात याव्या, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Illegal transport of cylinders in villages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.